मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत १.१० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची निवड!

Описание к видео मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत १.१० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची निवड!

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत १.१० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची निवड!

युवक-युवतींना रोजगारक्षम बनविणारी, 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' ही राज्य शासनाने सुरू केली आहे. या योजनेमध्ये सरकारी तसेच खासगी आस्थापनांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. शहरी व ग्रामीण भागात अधिकाधिक युवकांना प्रशिक्षणाबरोबर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.


🔸आजपर्यंत ३.३५ लाख रोजगारासाठी २.८५ लाख युवक-युवतींनी आपली मागणी नोंदवली
🔸यापैकी १.१० लाख जणांना प्रत्यक्षात रोजगार प्राप्त झाला.
🔸६० हजारांहून अधिक युवा राज्यातील खाजगी तसेच शासकीय संस्थांमध्ये प्रशिक्षणासाठी रुजू झाले

#CMYKPY #Maharashtra #SkillDevelopmentMinister


of Skills, Employment, Entrepreneurship & Innovation Govt of Maharashtra | MLA, Malabar Hill, Mumbai.

Subscribe & Stay Updated ►   / @mangalprabhatlodha1531  

Follow -
►  / mp.lodha  
►  / mplodha  
►  / mangalprabhatlodhaoffical  

Комментарии

Информация по комментариям в разработке