खेळणीची सुरुवात ९९ /- पासून | ६ महिन्यापासून ते १० वर्षापर्यंतच्या मुलांसाठी खेळणी | Toys For Kids

Описание к видео खेळणीची सुरुवात ९९ /- पासून | ६ महिन्यापासून ते १० वर्षापर्यंतच्या मुलांसाठी खेळणी | Toys For Kids

नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ,

गेल्या वेळेला आपण निलकंठ गिफ्ट हाऊसमध्ये गिफ्टचे कलेक्शन दाखवले होते जर नाही बघितलात तर नक्कीच बघा. आज आपण या ठिकाणी पाहणार लहान मुलांसाठी खेळणी आणि activity तेही एवढे भारी खेळणी तुम्ही बघून बघून कंटाळून जावाल सुरुवात 99/- पासून त्यासोबतच लहान मुलांमध्ये 6 महिन्यापासून सुरुवात तर नक्कीच ही विडिओ पूर्ण बघा स्किप बिलकुल करू नका.

विडिओ जर माहितीपूर्वक वाटला असेल तर लाईक आणि शेयर केल्याशिवाय जाऊ नका, तुमच्या एका लाईकने आम्हाला नवीन नवीन विडिओ बनवण्याची इच्छा जागृत होते.

तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही आवडलं किंवा नाही आवडलं तर हे तुमच्या कंमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहचवा.
नवीन जर कोण चॅनेलला पाहत असाल तर मनापासून नम्र विनंती आहे की सब्स्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओमध्ये काही चुकी झाली असेल तर मनापासून आम्ही माफी मागतो.

धन्यवाद तुम्हा सर्वांचे 🙏

PLZ LIKE, SHARE & SUBSCRIBE

Shop Address :-

📍Nilkanth Gift House📍
Shop No. 10, Plot No. 67, Gala Cottage, Pushpa Park, Daftary Road, Malad East Mumbai - 400097

Any Inquiry :- 7045097024

For Business Inquiry & Video Shoot 👇
----------------------------------------------------------
[email protected]

आगरी कोळी पद्धतीने बहीण भावाच लग्न एकच मांडवात
   • आगरी कोळी | बहीण भावाची वरात आली एकाच...  

तळीचा कार्यक्रम आणि हळदी समारंभ भावा बहिणीचा
   • आगरी कोळी पद्धत | तळीचा कार्यक्रम | ह...  

10 रुपयापासून सुरु क्रॉफर्ड मार्केटसारखे रेट आणि स्मार्ट गॅजेट
   • 10 रुपयापासून सुरु | क्रॉफर्ड मार्केट...  

भायंदरमध्ये पण सुरु झाले फर्निचर मार्केट खूप स्वस्तमध्ये
   • भायंदरमध्ये सुद्धा मिळतात स्वस्तामध्य...  



Disclaimer
============
THIS VIDEO IS MADE ONLY FOR PURPOSE OF MARKET KNOWLEDGE, YOUTUBE AND TEJASVINI & ROHAN VLOG ARE NOT PROMOTING OR DEFAMING ANY BRAND IN ANYWAY.
THIS VIDEO IS NOT A PAID PROMOTION. WE ARE NOT RESPONSIBLE FOR ANY PROFIT OF LOSS IN ANY CONDITION.
PLEASE CHECK BEFORE BUYING GOODS ONLY YOU ARE RESPONSIBLE FOR YOUR PURCHASE THE PRODUCTS.

हा व्हिडीओ केवळ बाजार ज्ञानाच्या उद्देशाने बनवला आहे, युट्यूब आणि तेजस्विनी आणि रोहन व्लॉग कोणत्याही ब्रँडचा प्रचार किंवा बदनामी करत नाहीत.
हा व्हिडिओ सशुल्क प्रमोशन नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही नफ्याच्या तोट्यासाठी जबाबदार नाही.
कृपया वस्तू खरेदी करण्यापूर्वी फक्त तुम्ही तुमच्या उत्पादनांच्या खरेदीसाठी जबाबदार आहात हे तपासा.


Related Topic
============
#toys
#toyset
#toycar
#diecast
#metal
#kidskitchenset
#kidsdoctorset
#toyguns
#gift
#kids
#खेळणी
#variety
#पाळणा
#tent
#cradle

Комментарии

Информация по комментариям в разработке