2021 गौराईचं डोहाळे जेवण , चोरचोळी

Описание к видео 2021 गौराईचं डोहाळे जेवण , चोरचोळी

तारकासुराचा वध करण्यासाठी शिवपार्वती पुत्राने जन्म घेणं गरजेचं होतं. गौराईच्या उदरात गर्भ दिसामासाने वाढु लागला तो गर्भ राक्षसांपासुन वाचवण्यासाठी इंद्रान तो गर्भ चोरला....पण त्याआधी एक शाही ओटीभरण सोहळा झाला होता....तोच साकारण्याचा छोटासा प्रयत्न...

Комментарии

Информация по комментариям в разработке