बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा, हसीना भारतात आल्याचं वृत्त! | BAKHARLive

Описание к видео बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा, हसीना भारतात आल्याचं वृत्त! | BAKHARLive

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा, हसीना भारतात आल्याचं वृत्त! | BAKHARLive

गेल्या काही महिन्यांपासून आपला शेजारील देश असलेल्या बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रचंड हिंसाचार सुरू आहे. रविवारी हजारो आंदोलक पंतप्रधान शेख हसीना ( Sheikh Hasina ) यांच्या राजीनाम्याची मागणी करत रस्त्यावर उतरले होते. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला असून त्यां सुरक्षित आणि अज्ञात स्थळी रवाना झाल्याचे वृत्त आहे.
#latestnews #maharashtrapolitics #politics #bangladesh #sheikhhasina #india
रिपोर्ट - भाग्यश्री
एडिट - कुमार

Subscribe Now: https://rb.gy/t8tkdo Stay Updated! 🔔

Follow us to stay updated:

► Like us on Facebook:   / bakharlive  
► Follow us on Twitter:   / bakharlive  
► Follow us on Instagram:   / bakharlive1  

Комментарии

Информация по комментариям в разработке