कांदा फुगवणीसाठी कोणते औषध वापरावे |

Описание к видео कांदा फुगवणीसाठी कोणते औषध वापरावे |

कांदा फुगवणीसाठी कोणते औषध वापरावे #tipsforgrowingbigonions कांदा पोसण्यासाठी उपाय
#Maheshvgaikwad
नमस्कार !
शेतकरी मित्रांनो!!
या व्हिडिओमध्ये आपण शेवटच्या टप्प्यात म्हणजे कांदा काढणी च्या महिनाभर आधी चे कांदा फुगवणीसाठी नियोजन कसे करावे कोणते खते टाकावीत आणि कोणते स्प्रे मारावेत याबद्दल सविस्तर अशी माहिती घेणार आहोत.
कांदा फुगवणीसाठी शेवटच्या 30 दिवसांनी मध्ये केले ल्या नियोजनामुळे कांद्याचे भरघोस उत्पादन मिळते.
१) कांदे सर्व साधारण दीड दोन महिन्याचे झाल्यानंतर कॅश प्लस 200 लिटर पाण्यासाठी 500 मिली आणि त्यामध्ये कुठल्याही बुरशीनाशक जसे मर्जर किंवा फोलीक्यूर येंत्रोकॉल आणि एखादे कीटकनाशक यांची एकत्रित फवारणी करावी फवारणी करताना स्टिकरचा वापर करावा स्टिकरमुळे औषध कांद्याच्या पा थीला चांगले चिटकते व त्याचा चांगला रिझल्ट मिळतो.
२) कांद्याला शेवटचे दोन पाणी बाकी असतानी एकरी 50 किलो एमओपी टाकावी यामुळे कांद्याला एक समान आकार येतो तसेच कांद्याची फुगवण होते डोंगळे व जोड कांदे यांचे प्रमाण देखील कमी होते पण मित्रांनो तुम्ही कांद्याची साठवणूक करणार नसेल तर आणि तरच mop चा वापर करावा कांद्याची साठवणूक करणार असाल तर तिचा वापर करू नये. कांदाचाळी मध्ये जास्त दिवस टिकत नाहीत.
३) काही कांद्याची पात खूप वाढलेले असते या पाथी मधील रसायन शर्करा कांद्यामध्ये उतरवण्यासाठी शेवटचे पाणी भरल्यानंतर दोनशे लिटर पाण्यामध्ये 300ml लिवोसिन आणि 500 ग्रॅम 00:52:34 घेऊन यांची गच्च फवारणी करावी.
यामुळे कांदा चांगला पोस तो व कांद्याला आकर्षक रंग येतो. या दोन फवारण्या योग्य वेळी करणे गरजेचे असते खते आणि पाणी औषधे यांचे योग्य नियोजन केल्यास कांद्याचे भरघोस उत्पादन मिळेल.
कांदा पीक व्यवस्थापनाचे अजून व्हिडिओ बघण्यासाठी येथे क्लिक करा.
   • कांदा पिकासाठी स्प्रे नियोजन व खत व्य...  
विविध हंगामी पिके :-    • हंगामी पिके|हंगामी पिक व्यवस्थापन|  
असेच शेती विषयी नवीन व्हिडीओ बघण्यासाठी #Maheshvgaikwad या YouTube चॅनलला सबसक्राईब करा.
Follow me on
Instagram:-   / maheshvgaikwad1  
Facebook:- https://m.facebook.com/groups/2595901...
Sharechat :- https://b.sharechat.com/kTL7tP4ffR
What's app :-https://chat.whatsapp.com/IabOYg7XBpS...
NOTE:-ALL THE IMAGE /PICTURES SHOWN IN IN THE VIDEO BELONGS TO THE RESPECTED OWNER AND NOT ME
Copyright Disclaimer-
Video is for educational purposes only copyright disclaimer under section 107 of the copyright Act 1976, Allowance is made for"fair use"for purposes such as criticism comment news reporting teaching scholarship and research fair use is use permitted by copyright statute that might otherwise be infringing non profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
#कांदा_फुगवणी
#kandafugwan
#कांदाफुगवणीसाठीऔषध

Комментарии

Информация по комментариям в разработке