NTA वर प्रश्नचिन्ह, SC चा निर्णय, Dharmendra Pradhan यांचं विधान, संपूर्ण NEET Exam पुन्हा होणार का?

Описание к видео NTA वर प्रश्नचिन्ह, SC चा निर्णय, Dharmendra Pradhan यांचं विधान, संपूर्ण NEET Exam पुन्हा होणार का?

#BolBhidu #NEETUG2024 #NEETExamControversy

NEET परीक्षेसंदर्भातील गोंधळ अजूनही संपायचं नाव घेत नाही. या परिक्षेत ऑल इंडिया रँक १ मिळालेले एकूण ६७ विद्यार्थी असल्यानं आणि काही विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आल्यानं हा विषय सुप्रीम कोर्टात गेला होता. आता ग्रेस मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा परीक्षा घेण्याचे आदेश दिलेले असताना सरकारकडून सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यास संपूर्ण परीक्षा परत घेतली जाणार अशी चर्चा होताना दिसते. त्यामुळं नीट परीक्षेचा घोळ अजूनही कायम असून त्यात रोज नवनवीन गोष्टी घडताना दिसत आहेत. या संपूर्ण विषयावर बोल भिडूनं याआधीही व्हिडिओ केला होता. पण या संदर्भात सध्याच्या ताज्या घडामोडी काय आहेत, याचिकेत नेमके कोणते आरोप करण्यात आले आहेत त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке