Uddhav Thackeray Vs Eknath Shinde :उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंनी या कार्यक्रमात केला एकमेकांवर हल्लाबोल

Описание к видео Uddhav Thackeray Vs Eknath Shinde :उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंनी या कार्यक्रमात केला एकमेकांवर हल्लाबोल

#UddhavThackeray #EknathShinde #Shivsena
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या दोन कार्यक्रमांमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी या दोन्ही नेत्यांनी एकमेकांचं नाव न घेता टीका केली.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке