Wholesale Kurla Aquarium Fish Market | कुर्ला फिश मार्केट मासे स्वस्त दरात | Fish Pet Bird Market

Описание к видео Wholesale Kurla Aquarium Fish Market | कुर्ला फिश मार्केट मासे स्वस्त दरात | Fish Pet Bird Market

#wholesalemarket #goldfish #kurla #aquariumfish

Address - Dion Shelter S G Barve Marg, Nehru Nagar, Kurla East Mumbai

माहिती -
१. हे मार्केट आठवड्याच्या सातही दिवस चालू असते.
२. इकडे सर्व प्रकारच्या रंगीबिरंगी माश्यांबरोबर वेगवेगळे पक्षी आणि पाळीव प्राणी सुध्दा मिळतील.
३. मार्केट सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत चालू असते.
४. हे मार्केट कुर्ला स्टेशन पासून अगदी चालत अंतरावर आहे.
५. मार्केट मध्ये फिश सोबत Fish Tank, bird Cage सुध्दा मिळतील.


#birds #pets #animalfood #fishfood #arwana #fighterfish #fishtank #mumbaifishmarket

Комментарии

Информация по комментариям в разработке