Jeevanvidya Mission, Sadguru Wamanrao Pai - Student Guidance विदयार्थी मार्गदर्शन अभियान- Beed

Описание к видео Jeevanvidya Mission, Sadguru Wamanrao Pai - Student Guidance विदयार्थी मार्गदर्शन अभियान- Beed

विद्यार्थ्यी हेच राष्ट्राचे आधारस्तंभ आहेत, म्हणुन जीवन विद्येचे ज्ञान मोठया प्रमाणावर त्यांच्या पर्यंत पोहोचावे, आणि सद्गुरुंची संकल्प पूर्ती व्हावी असा या अभियानाचा हेतु आहे.
पूर्वपिठीका :-
विशेषता खेडयातील दूर्गम भागातील शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्याना जीवनविद्येचे मार्गदर्शन मिळावे यासाठी सन 2010 पासून हे कार्य विनामुल्य स्वखर्चाने राबविण्यास सद्गुरुंच्या आज्ञेने व प्रेरणेने सुरुवात करण्यात आली. ह्य्या अंतर्गत आतापर्यत 2626 शाळा कार्यक्रम करण्यात आले. त्यात 6 लाख विद्यार्थी व 30000 शिक्षक यांच्या पर्यत आपण पोहोचलेलो आहोत. तसेच या द्वारे आपण कार्यक्रमात “सर्वासाठी जीवनविद्या“ ही पुस्तिका सर्वांना विनामुल्य देण्यात आलेली आहे.


2017 मधील आगामी दौरे
8 जुलै ते 13 जुलै - इंदापूर
9 सप्टें. ते 13 सप्टें. – वाशिम
11 नोव्हें ते 16 नोव्हे. – जुन्नर
27 नोव्हें. – कर्जत (ज्ञानपिठ)
24 डिसें. ते 28 डिसें. – संगमेश्वर

Комментарии

Информация по комментариям в разработке