10 वीत नापास परन्तु एम पी एस सी महाराष्ट्रात प्रथम - दर्जीच्या वैशाली दाभाळे एकदा तरी ऐका

Описание к видео 10 वीत नापास परन्तु एम पी एस सी महाराष्ट्रात प्रथम - दर्जीच्या वैशाली दाभाळे एकदा तरी ऐका

दर्जी फाऊंडेशनच्या विद्यार्थींनी वैशाली दाभाडे ह्या एम.पी.एस.सी. च्या
सी.डी.पी.ओ. परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम येवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक
प्रेरणास्त्र्रोत झाले आहेत. परिस्थितीवर मात करून माणसाला जीवनात कसे यशस्वी होता येते. याचे ज्वलंत उदाहरण त्या होत. आपल्या जीवनाचा उलगडा आपल्या आत्मकथनातून करतांना इतरांना ते प्रेरणादायी होय

Комментарии

Информация по комментариям в разработке