गीतरामायण - नकोस नौके परत फिरू ग ....जय गंगे जय भागीरथी - Geet Ramayan - Jay Gange Jay Bhagirathi

Описание к видео गीतरामायण - नकोस नौके परत फिरू ग ....जय गंगे जय भागीरथी - Geet Ramayan - Jay Gange Jay Bhagirathi

१९५५ पासून मराठी रसिकांच्या जनमानसात अत्यंत मानाचे आणि श्रद्धेचे स्थान असलेल्या गीतरामायण या महाकाव्याचे सादरीकरण करणं हे अत्यंत कठीण काम होतं. जणू प्रति वाल्मिकी अशी प्रतिभा लाभलेले कविवर्य ग.दि.माडगुळकर आणि संगीत तपस्वी सुधीर फडके या द्वयीची गीतरामायण ही अमर रचनाकृती. शब्द- स्वरांचे हे शिवधनुष्य पेलण्याचा हा प्रयत्न श्रीरामार्पण

Комментарии

Информация по комментариям в разработке