Satej Patil vs Dhananjay Mahadik : कोल्हापूरमध्ये दोघांपैकी शक्तिमान कोण? | Kissa Khurchicha

Описание к видео Satej Patil vs Dhananjay Mahadik : कोल्हापूरमध्ये दोघांपैकी शक्तिमान कोण? | Kissa Khurchicha

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/

#SatejPatilvsDhananjayMahadik #कोल्हापूर #KissaKhurchicha

'किस्सा खुर्चीचा'मध्ये आपण किस्सा पाहतोय धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्यातल्या संघर्षाचा. दोघांचा संघर्ष कधीपासून सुरु झाला, त्या दोघांमध्ये आता शक्तिमान कोण आहे, याचाच आढावा या व्हिडीओमधून घेतला आहे. महादेवराव महाडिक हे दोन्ही नेत्यांचे गुरु होते, मात्र महादेवराव महाडिक यांच्यापासून सतेज पाटील दूर कसे गेले, अशी गोष्ट या व्हिडीओतून पाहणार आहोत.

🛑 'किस्सा खुर्चीचा' या शोमधील इतर भाग पाहा...

➡️ बाळासाहेब ठाकरे यांच्या हातात बीअरचा ग्लास, पत्रकार म्हणाले...
👉    • बाळासाहेब ठाकरे यांच्या हातात बीअरचा ...  

➡️ शरद पवार पंतप्रधान का होऊ शकले नाहीत?
👉    • शरद पवार पंतप्रधान का होऊ शकले नाहीत?...  

➡️ बंटी पाटील की मुन्ना महाडिक, शक्तीमान कोण?
👉    • Satej Patil vs Dhananjay Mahadik : को...  

➡️ एका वाढदिवसामुळे एकनाथ शिंदे यांचं बंड सक्सेस झालं...
👉    • Uddhav Thackeray यांचा फोन आलेला, Ekn...  

➡️ फक्त 200 रुपयांमध्ये शरद पवार यांनी मंत्रालय भाड्याने दिलं होतं
👉    • शरद पवार यांनी 200 रुपयांत मंत्रालय भ...  

➡️ शरद पवार यांच्यासाठी अजित पवार यांनी पहिल्यांदा खुर्चीचा त्याग केला होता
👉    • Kissa Khurchicha : Sharad Pawar यांच्...  
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
https://newstak.app.link/fataak

Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке