तूर पिकावरील पिसारी पतंगाचे नियंत्रण | Pest Management of Plum Moth on Pigeon Pea

Описание к видео तूर पिकावरील पिसारी पतंगाचे नियंत्रण | Pest Management of Plum Moth on Pigeon Pea

@RFInformationServices
तुरीवरील पिसारी पतंग : अळी हिरवट रंगाची, मध्यभागी फुगीर व दोन्ही टोकांकडे निमुळती होत गेलेली व पाठीवर काटेरी लव असलेली असते. कोष दिसायला अळीप्रमाणे पण तपकिरी रंगाचा असतो.नुकसान : लहान अळी कळ्या, फुले व शैंगांना छिद्र पाडून खाते. मोठी अळी तुरीच्या शेंगावरील साल खरडून शेंगांना छिद्रपाडून दाणे खाते. अळी शेंगेच्या आत कधीच शिरत नाही.
रासायनिक किटकनाशके : पिसारी पतंगाच्या ५ ते १० अब्या प्रती १० झाडे आडळून आल्यास नीम तेल, NSKE ५ टक्के,SPINOSAD,TRIZOPHOS या किटकनाशकाची योग्य पाण्यात फवारणी करावी.

Комментарии

Информация по комментариям в разработке