'लाडकी बहीण' सावधान! -"योजनेतून पैसे आले… पुढे काय?” Ladaki bahin - Attention!!

Описание к видео 'लाडकी बहीण' सावधान! -"योजनेतून पैसे आले… पुढे काय?” Ladaki bahin - Attention!!

ह्यामध्ये ‘सुप्रसिद्ध आर्थिक गुंतवणूक सल्लागार सी. ए. रचना रानडे’ यांनी ह्या पैशांच्या गुंतवणूकी विषयी खूप महत्वाच्या टिप्स दिल्या आहेत.
या भागामध्ये आपण अशा गुंतवणुकीच्या मार्गांबद्दल जाणून घेऊ, ज्या आपल्याला आर्थिक स्थैर्य प्रदान करू शकतात. गरीब महिलांसाठी ‘आर्थिक स्वातंत्र्य आणि सुरक्षा’ साध्य करण्यासाठी ‘सोपे आणि सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय’ जाणून घेऊ.
लाडकी बहिण योजनेच्या सर्व लाभधारकांपर्यंत / आपण आपल्या संपर्कातील प्रत्येकी पर्यंत ( नातेवाईक / मित्रमैत्रिणी/ बचत गटातील महिला/ घरकामासाठी येणाऱ्या महिला इ. ) हा व्हिडीओ नक्की पोचवा .
#womenempowerment #bharatiyastreeshakti #womeneconomicempowerment #carachanaranade

Комментарии

Информация по комментариям в разработке