पिठ न आंबवता/दही,सोडा,इनो न वापरता/१० मिनिटांत बनवा गव्हाच्या पिठाचा कुरकुरीत डोसा /Instant Wheat Flour Dosa
गव्हाच्या पिठाचा इन्स्टंट डोसा रेसिपी!
गव्हाच्या पिठाचा स्वादिष्ट डोसा ही अत्यंत साधीसोपी व झटपट तयार होणारी रेसिपी असून ज्या दिवशी तुम्हाला स्वयंपाकात किंवा सकाळी/सध्याकाळी नाश्त्याला काही हलकफुलक बनवायच असेल त्यावेळेस हा गव्हाच्या पिठापासून बनवलेला डोसा उत्तम पर्याय आहे शिवाय हा डोसा चवीला सुद्धा खुपच टेस्टी लागतो. हिरवी मिरची, कांदा, गाजर, जिरे असे बरेच जिन्नस गव्हाच्या पिठात घालून तुम्ही कुरकुरीत डोसा बनवू शकतात.
गव्हाच्या पिठाचा इन्स्टंट डोसा बनवण्याची लागणारे साहित्य खलील प्रमाणे आहेत 👇
१/२ वाटी- बारीक रवा
१ वाटी- गव्हाचं पीठ
४ वाटी- पाणी(आवश्यकतेनुसार)
१/२ वाटी- कांदा
१/२ वाटी- गाजर
१०ते१२- कडीपत्त्यांची पाने
थोडीशी कोथींबीर
वाटण मध्ये आहे- (लसूण,अद्रक,मिरची,जिरे)
१ चमचा- सफेद तीळ
चविनूसार- मीठ
#dosachutneyrecipe #गव्हाच्यापिठाचाडोसा #कुरकुरीतडोसा #कांदाडोसा #marathirecipe #झटपटडोसारेसिपी #कुरकुरीतडोसारेसिपी #marathirecipe #oniondosa #Ghavachyapithachadosa #maauliskitchen #breakfastrecipe #indianfood #breakfast #instantfood #instantrecipe
इतर रेसिपीज पाहण्यासाठी:-
Rava केक:-
• Rava Cake Recipe|पातेल्यामध्ये बनवा अय्यंग...
अळीव लाडू:-
• अळीव लाडू/त्वचा,केसांसाठी,हिमोग्लोबिन वाढी...
मुखवास:-
• फक्त ५ पदार्थ वापरुन/घरच्या घरी सोप्या पद्...
स्पंज डोसा रेसिपी/Instant Dosa:-
• स्पंज डोसा|न भिजवता,न आंबवता अवघ्या 10 मिन...
कडीपत्ता चटणी:-
• आरोग्यासाठी गुणकारी, पौष्टिक,बहुगुणी, औषधी...
माऊली's kitchen द्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण रेसिपीज पोहोचवण्यासाठी चॅनेल ला Like Share आणि Subscribe करा.
स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा...
Your Queries...
Instant Dosa Recipe,Dosa Recipe In Marathi,jhatpat dosa,SouthIndiandish, Instant Dosa, डोसा,झटपट बनवा कुरकुरीत आणि खुसखुशीत डोसा,Onion Dosa,Ghavachya Pithacha Dosa,Instant Ghavachya Pithacha Dosa,Wheat Flour Dosa,गव्हाच्या पिठाचा कुरकुरीत डोसा,मराठी रेसिपी,माऊली'ज किचन,महाराष्ट्रीयन डिश,कांद्याचा कुरकुरीत डोसा,गाजर डोसा,Onion Dosa Recipe,Carrot Dosa,Crispy Onion Dosa and Chutney,Healthy Recipe,Indian food, Breakfast Recipe,Instant Breakfast Recipe,डोसा रेसिपी मराठी,डोसा कैसे बनाते हैं,डोसा रेसिपी,डोसा कसा बनवायचा,डोसा बनाने की विधि,
डोसा चटनी,डोसा बैटर बनाने की विधि,डोसा बनाने की तरीका
डोसा बनाने की रेसिप,Food, Morning Breakfast Recipe,
Информация по комментариям в разработке