सह्याद्रीच्या 🏞️ कुशीत गवताच्या घरात 🏕️ एकटे राहणारे कुटुंब आणि त्यांनी जतन केलेल्या जुन्या वस्तू

Описание к видео सह्याद्रीच्या 🏞️ कुशीत गवताच्या घरात 🏕️ एकटे राहणारे कुटुंब आणि त्यांनी जतन केलेल्या जुन्या वस्तू

सह्याद्रीच्या कुशीत गवताच्या घरात एकटे राहणारे कुटुंब आणि त्यांनी जतन केलेल्या जुन्या वस्तू
#ग्रामीण_कथा #जंगल
#rularlife #जंगल #सह्याद्री #निसर्ग #गावाकडची #village

आधुनिक काळात ही अनेक सुखसुविधांपासून दूर, चारही बाजूंनी उंचच उंच डोंगर, घनदाट जंगल..अशा परिस्थितीत ही अगदी पारंपरिक आणि दुर्मिळ पद्धतीने ही कुटुंब आपला उदरनिर्वाह करत आहेत.
मी अगदी लहानपणापासून या कुटुंबाला पहात आलो आहे. तेव्हा पासूनच ही कुटुंब अशी कुठल्याही आधाराविना, आधुनिक जगापासून का आणि कशी रहात असतील हे कायम वाटत होतं. पण एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे खऱ्या अर्थाने हे लोक आज शाश्वत जीवन जगत आहेत.

आजही यांच्या घरांची रचना ही खूप पूर्वीची आहे.
आज गवताचे घर म्हणजे दुर्मिळच, पण ह्या लोकांनी ते अजून टिकवून ठेवले आहे.

म्हणून आज या लोकांचे एकूण जीवन दाखवण्याचा हा प्रयतन असणार आहे. आशा आहे आपल्याला हा व्हिडीओ आवडेल.
धन्यवाद !

---------------------------------------

शाश्वत जीवनशैली
घनदाट जंगल | गवताचे घर
#rularlife #forest #जंगलात_राहणारे_कुटुंब
#nature #village #paayvata #tribalhouse #triballife #pune #आदिवासी #मराठी #ग्रामीण_कथा #महाराष्ट्र #कोकणदर्शन #कोकण #konkan #गावाकडची #ग्रामीण_कथा #पायवाटा #westernghats #sahyadri
#maharashtra #villagevlog #villagelifestyle #villagevlogs #dhangarijivan #धनगरी_जीवन


---------------------------------------
instagram.com/paayvata

@paayvata

Комментарии

Информация по комментариям в разработке