Pandit Bhimsen Joshi - Athavani ani Gani - Part 4 - Mukund Sangoram

Описание к видео Pandit Bhimsen Joshi - Athavani ani Gani - Part 4 - Mukund Sangoram

जरूर ऐका, पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आकाशवाणी पुणे केंद्राच्या विविध भारती केंदावरून प्रसारित करण्यात आलेल्या "पंडित भीमसेन जोशी - आठवणी आणि गाणी" ही विशेष कार्यक्रम मालिकेचा भाग चौथा. (रविवार, दिनांक १८ जुलै २०२१, दुपारी १२ वाजता)

मालिकेच्या चौथ्या भागात सहभागी झालेले प्रसिद्ध संगीत समिक्षक, संपादक मुकुंद संगोराम.

सादरकर्ते - प्रदीप हलसगीकर

आकाशवाणी पुणे केंद्राचे सर्व कार्यक्रम आपल्या मोबाईलवरून लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी डाउनलोड करा NewsOnAir हे ऍप्लिकेशन.

• Android App - https://play.google.com/store/apps/de...

• IoS App - https://apps.apple.com/in/app/newsona...

#PanditBhimsenJoshi #MukundSangoram
#AkashvaniPune #VividhBharati

Комментарии

Информация по комментариям в разработке