Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть संविधान l constitution l जबाबदारी l Responsibility l भारत l India l Budget Session l Maharashtra l

  • Satyajeet Tambe
  • 2025-03-26
  • 867
संविधान l constitution l जबाबदारी l Responsibility l भारत l India l Budget Session l Maharashtra l
#constitutionofinida#politics#youth#democracy#india#futureindia#budgetsession2025
  • ok logo

Скачать संविधान l constitution l जबाबदारी l Responsibility l भारत l India l Budget Session l Maharashtra l бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно संविधान l constitution l जबाबदारी l Responsibility l भारत l India l Budget Session l Maharashtra l или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку संविधान l constitution l जबाबदारी l Responsibility l भारत l India l Budget Session l Maharashtra l бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео संविधान l constitution l जबाबदारी l Responsibility l भारत l India l Budget Session l Maharashtra l

भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सभागृहात "संविधान" या विषयावरील चर्चेत भाग घेतला.

📌 भारतीय संविधानाच्या ७५ वर्षांच्या प्रवासाचा साक्षीदार म्हणून अभिमान वाटतो. लोकशाहीच्या संकल्पनेत भारताने केवळ पश्चिमेकडूनच नव्हे, तर संत बसवेश्वर महाराजांच्या "अनुभव मंडळा"सारख्या ऐतिहासिक प्रयोगांतूनही योगदान घेतले आहे.

📌 संत परंपरेचा संविधानावर प्रभाव: संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांनी दिलेला सर्वधर्म समभावाचा संदेश संविधानात प्रतिबिंबित झाला आहे.

📌 महात्मा गांधींनी देशाला एकत्र बांधले: अनेक राज्ये, धर्म, जाती, पंथ यांना एकत्र ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य महात्मा गांधींनी केले.

📌 महिलांचा मतदान हक्क आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर: अमेरिकेसारख्या देशात महिलांना मतदानासाठी संघर्ष करावा लागला, पण बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात सर्वांसाठी समान मतदान हक्क दिला.

📌 छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यदर्शन आणि संविधान: "स्वराज्याच्या तत्त्वांवर आधारलेले संविधान तयार करताना फारसा विचार करावा लागला नाही," असे डॉ. आंबेडकरांनी सांगितले होते.

📌लोकशाहीची ताकद: दोन खासदारांपासून सुरू झालेली भारतीय जनता पार्टी आज देशातील सर्वांत मोठी पार्टी झाली, हे लोकशाहीचे उदाहरण आहे.

📌 इंदिराजी गांधी आणि लोकशाही: आणीबाणी लादली गेली, पण त्याच इंदिराजींनी निवडणुका घेऊन लोकशाही प्रस्थापित केली आणि पराभव स्वीकारला.

📌 राजकारणाच्या पलीकडे माणुसकी: अटलबिहारी वाजपेयींच्या अजारपणावर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी घेतलेली तातडीची भूमिका राजकीय पलीकडील माणुसकीचे उत्तम उदाहरण होते.

📌न्यायमंडळ, कायदेमंडळ, प्रशासन आणि माध्यमे: हे लोकशाहीचे चार स्तंभ नैतिकदृष्ट्या पोकळ होत चालले आहेत, ही धोक्याची घंटा आहे.

📌संविधान टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे: फक्त संविधान टिकले पाहिजे असे म्हणणे पुरेसे नाही, तर त्याचे पालन करणे ही आपली जबाबदारी आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]