देशोधडी | महेश गावस्कर | राज्यस्तरीय चर्चासत्र |

Описание к видео देशोधडी | महेश गावस्कर | राज्यस्तरीय चर्चासत्र |

भाषा, वाड्मय आणि संस्कृती अभ्यास संकुल, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड' द्वारे आयोजित नारायण भोसले लिखित 'देशोधडी' या आत्मचरित्रावर राज्य स्तरीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रामध्ये बोलताना महेश गावस्कर यांनी 'स्मृतीचा जो महत्त्वाचा फेरा आहे त्याचा वेगवेगळया अंगणी आढावा घेण्याचा प्रयत्न केला' त्याच बरोबर 'इतिहासकार इतिहास कथनाकडे कोणत्या दृष्टकोनातून बघतो'? '१९ व्या शतकानंतर जे इतिहास लेखन उदयास आल त्याचा पाया कशावर होता'? 'स्मरणा आधारीत जे लिखाण असता ते तंतो तंत असत का? ते संपूर्ण असतं का'?

Camera & Music - Atram Buddhewad
Special Thanks - SRTMU Nanded, Prof. Dilip Chavan
Contact - Marshall's Book Cafe - +91-9637651304, [email protected]
Instagram -   / marshalls_book_cafe  
Facebook -   / marshalls-book-cafe-104504468158327  
Twitter -   / marshallsbookc1  
#देशोधडी #नारायणभोसले #राज्यस्तरीयचर्चासत्र #महेशगावस्कर #booktalk #bookreview

Комментарии

Информация по комментариям в разработке