कोमलताईंनी पहिल्यांदाच गायली अशी लेकीची ओवी की सर्वांच्या डोळ्यात आले पाणी

Описание к видео कोमलताईंनी पहिल्यांदाच गायली अशी लेकीची ओवी की सर्वांच्या डोळ्यात आले पाणी

कोमलताईंनी पहिल्यांदाच गायली अशी लेकीची ओवी की सर्वांच्या डोळ्यात आले पाणी

पारगाव भीमाशंकर कारखाना येथे कोमल ताई पाटोळे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला या कार्यक्रमाला अनेक दिग्गजांची उपस्थिती होती.

कोमल ताई आपल्या कार्यक्रमात नेहमीच स्त्रियांना प्रथम प्राधान्य देतात म्हणूनच कोमलताईंनी खास महिलांसाठी गायली लेकीची ओवी, ओवी ऐकून सर्व झाले भाऊ काढणे सर्वांच्या डोळ्यात आले अश्रू.

मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी मेंढापूर. कार्यक्रम बुकिंग साठी संपर्क.7499936253

Комментарии

Информация по комментариям в разработке