Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть सातबाऱ्यामधील धारणा प्रकार भूधारण पद्धती म्हणजे काय? | Types of land in Satbara

  • Umesh Mahadik
  • 2018-11-28
  • 15501
सातबाऱ्यामधील धारणा प्रकार भूधारण पद्धती म्हणजे काय? | Types of land in Satbara
८अ उतारा8A Utarasatbara utaraMahabhulekhbhumiabhilekh8AExtractagriculturefarmerlandpropertytehsil officetahsildartalathicircleferfarland records maharashtravillagesarpanchgrampanchayatrecord roomjirayat landbagayat land7/12 utaraRevenue Departmentमहसूल विभाग८अ७/१२property cardmalmatta patrakGovernment of Maharashtrafarmcollectorजिल्हाधिकारीaaple sarkarchandrakant patilMaharashtra Revenue Ministerकुळ कायदाKul Kayda
  • ok logo

Скачать सातबाऱ्यामधील धारणा प्रकार भूधारण पद्धती म्हणजे काय? | Types of land in Satbara бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно सातबाऱ्यामधील धारणा प्रकार भूधारण पद्धती म्हणजे काय? | Types of land in Satbara или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку सातबाऱ्यामधील धारणा प्रकार भूधारण पद्धती म्हणजे काय? | Types of land in Satbara бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео सातबाऱ्यामधील धारणा प्रकार भूधारण पद्धती म्हणजे काय? | Types of land in Satbara

#Satbara #Agriculture #भोगवटादारवर्ग

सातबाऱ्यामधील धारणा प्रकार / भूधारण पद्धती म्हणजे काय व त्यामध्ये किती व कोणकोणते वर्ग महाराष्ट्र जमीन महसूल कायद्या मध्ये असतात त्याबद्दलची संपूर्ण माहिती.

धारणा प्रकार / भूधारण पद्धती म्हणजे जमीन ज्या ज्या प्रकाराने धारण केलेली आहे, त्याचबरोबर सदरची जमीन संबंधित व्यक्ती कडे कशी आली त्यालाच धारणा प्रकार किंवा भूधारण पद्धती असे म्हणतात. सातबाऱ्यावर धारणा प्रकार / भूधारण पद्धती दाखवलेली असते. महाराष्ट्र जमीन महसूल कायद्या मध्ये तीनच धारणा प्रकार आता ओळखले जातात. ते पुढील प्रमाणे.
१) भोगवटा दार वर्ग - १
२) भोगवटा दार वर्ग - २
३) भोगवटा दार वर्ग - ३
असे तीनच धारणा प्रकार महाराष्ट्र जमीन महसूल कायद्या मध्ये असतात. त्या तीनहीधारणा प्रकाराबाबत आपण सविस्तर माहिती या व्हिडियो मधून जाणून घेणार आहोत.

१) भोगवटा दार वर्ग - १
महाराष्ट्रामध्ये अनेक सातबाऱ्यांमध्ये याला खालसा किंवा खा. अशा प्रकारचा शब्द शेतकऱ्यांना सातबाऱ्यावर सापडेल याचा अर्थे असा आहे कि या जमिनीमध्ये सरकारचा किंवा अन्य कुठल्याही व्यक्तीचा मालकी हक्क किंवा हिस्सा नाही. हि जमीन १००% खाजगी मालकीची जमीन आहे. याचा अर्थे असा होतो कि हि जमीन पूर्वापार वंश परंपरेने चालत आलेली आहे. मालकी हक्क असलेली स्वतःची जमीन आहे. खालसा यालाच भूगोवठा वर्ग एक असे म्हणतात. भोगवटा दार वर्ग - १ च्या जमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार करतेवेळी सरकारकडून कोणत्याही प्रकारची अनुमती घ्यायची गरज नसते. अशा जमिनीच्या सातबाऱ्यामध्ये खरेदी विक्री अथवा वारस नोंदींमुळेच यामध्ये बदल झालेले असतात.

२) भोगवटा दार वर्ग - २
सरकारने विशिष्ट शर्ती किंवा विशिष्ट कामांसाठी किंवा मुदतीसाठी किंवा भाडेपट्ट्याने दिलेली जमिन भोगवटा दार वर्ग - २ मध्ये मोडते. अशा जमिनींबाबत सरकारी अटींचा भंग केल्यास सरकार ती जमीन काढून घेते. या इनाम्,वतन वर्गातल्या जमिनी असतात. सरकारने कोणत्यातरी अटींवर हि जमीन या माणसाला दिलेली आहे असा त्याचा अर्थ आहे. सरकारने भूमिहीनांना किंवा अल्प भूधारकांना कसण्यासाठी दिलेल्या जमिनी या प्रकारात मोडतात. जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी दिली तरच या जमिनीची विक्री, भाडेपट्टा, गहाण, दान्, हस्तांतरण करता येते.

३) भोगवटादार वर्ग - ३
सरकारने भाडे पट्ट्याने व विशिष्ट शर्ती अटी वर विशिष्ट कामांसाठी व विशिष्ट मुदती साठी दिलेली भूधारण पद्धती वर्ग तीन मध्ये मोडते ज्या शर्ती अटींवर जमीन दिलेली असेल त्या शर्ती अटींचा भंग झाल्यास सरकार अशा जमिनी परत काढून घेते. अनेक शिक्षण संस्थांना सरकारने अशा जमिनी भाडे पट्ट्याने विशिष्ट शर्ती अटी वर दिल्या आहेत. या भाडेपट्याचा जमिनी आहेत.

दुमाला किंवा इनाम - दुमाला किंवा इनाम जमिनीचे पश्चिम महाराष्ट्रात तीन वर्ग आहेत. वर्ग १ - सरंजाम इनाम / वर्ग ३ - देवस्थान इनाम / वर्ग ७ - संकीर्ण

वर्ग १ - सरंजाम इनाम
या इनाम किंवा वतन या वर्गातील जमिनी असतात त्याला दुमाला असेही म्हणतात.

वर्ग ३ - देवस्थान इनाम
या जमिनी वहिवाटद्वारा व्यतिरिक्त इतर कोणाच्या नांवे होत नाहीत म्हणजेच या जमिनी हस्तांतरणीय नाहीत.

वर्ग ७ - संकीर्ण
विदर्भ व मराठवाड्यात दुमाला जमिनीचे वर्ग ७ - संकीर्ण हा एकाच वर्ग अस्तित्वात आहे. संकीर्ण या शब्दाचा अर्थे महसूल माफीचा जमिनी अशा जमिनी शाळा महाविद्यालय हॉस्पिटल किंवा धार्मिक कर्म करणाऱ्या संस्थांना दिलेल्या
असतात. मात्र दिलेल्या कारणांकरिता अशा जमिनीचा वापर केला गेला नाही तर अशा जमिनी सरकार परत घेते.

आजच्या तारखेला भोगवटादार वर्ग १ / २ / आणि सरकारी पट्टेदार अशाच प्रकारचे शब्द तुम्हाला सातबाऱ्यामध्ये सापडतील किंवा त्याला समांतर अनेक ठिकाणी वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत. भोगवटा दार वर्ग १ म्हणतात कधी खालसा म्हणतात. आणि खालसा म्हणण्या आयवजी पूर्ण शब्द सातबाऱ्यावर न लिहता फक्त खा असे लिहतात. त्यामुळे सातबाऱ्यामधील धारणा प्रकार / भूधारण पद्धती काय असते व त्यामध्ये किती व कोणकोणते वर्ग महाराष्ट्र
जमीन महसूल कायद्या मध्ये असतात त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे.

तर मित्रांनो तुम्हाला जर हि माहिती आवडली असेल तर हा विडिओ LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हि माहिती SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आमचा चॅनल SUBSCRIBE नसेल केला तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या चॅनेलवर येणाऱ्या नवीन व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील. धन्यवाद मित्रांनो

Follow me on:-
facebook :   / umeshmahadik57  
Instagram :   / umeshmahadik7  
Amazon : https://www.amazon.in/shop/umeshmahadik
YouTube :    / umeshmahadik  
Blogger : https://umeshmahadik.blogspot.com
Twitter :   / mahadik14  

If you like the video, don't forget to LIKE, SHARE, SUBSCRIBE, COMMENT.

#satbara_utara #farmar #farming #शेती #landrecords #agriland #land_Types #bhudharna_padhati #सातबारा #भूधारणापद्धती #revenue_department #भोगवटदार_वर्ग

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]