RTS अपील .महसूल न्यायालय. ॲड.विलास नाईक.कोर्टाची पायरी.

Описание к видео RTS अपील .महसूल न्यायालय. ॲड.विलास नाईक.कोर्टाची पायरी.

RTS अपील .महसूल न्यायालय. ॲड.विलास नाईक.कोर्टाची पायरी.#court #महाराष्ट्र
To appeal against a mutation entry, particularly involving extra field 6A, under the Maharashtra Land Revenue Code, you typically follow the Right to Service (RTS) appeal process with the Sub-Divisional Officer (SDO). However, the specific procedures and provisions can vary and may have been updated since my last training data in September 2021.

For the most accurate and current information regarding this matter, I recommend consulting the latest version of the Maharashtra Land Revenue Code, which outlines the legal procedures for mutation entry appeals. Additionally, you may want to seek assistance from a legal professional or visit the official website of the Maharashtra Revenue Department for the most recent guidelines and forms related to RTS appeals against mutation entries.
अनेक वेळा पोलीस स्टेशनला जाण्याची वेळ येते. आपण घाबरलेलो असतो, पोलिसांचा खाक्या आणखीनच घाबरावतो..
आणि त्यातूनच भ्रष्टाचाराला सुरुवात होते .पोलीस स्टेशनला घाबरण्याचे खरे तर काहीच कारण नाही. ते तर सेवा केंद्र आहे ..त्यासाठी विशेष सरकारी वकील विलास नाईक.,अलिबाग यांनी पोलिसांना का घाबरू नये आणि पोलीस स्टेशनला नेमके कसे वागावे...याचे केलेले विवेचन त्यांच्याच शब्दात...कोर्टाची पायरी या सदरात...आपल्यासाठी...संपर्क ..9422493030.https://indiankanoon.org/doc/122401/m... case in sc ...साकडी खून खटला .
#case study. #marathi, #marathistatus, #maharashtra, #marathimulga, #pune, #marathimulgi, #mimarathi, #marathipost, #marathimotivational, #marathijokes, #maratha, #marathimeme, #satara, #kolhapur, #punekar
#vilasnaik
#criminal
#marathi पोलिसांच्या तपासातील चुका #murder
#vilas
#murdermystery
#investigation
#evidence
#law
#court
#vakil
#खून
#legal
#lecture
#vilas
#vilasnaik
#police #inspector
#charge
#session
साकडी खून खटला हा रायगड जिल्ह्यात गाजलेला आणि एकाच कुटुंबातील सर्वच्या सर्व 13 आरोपींना माननीय न्यायालयाने पुराव्या अंती निर्दोष सुटलेला असा असाधारण खटला आहे.
मुख्य आरोपी तर्फे अलिबाग येथील Advocate विलास नाईक यांनी कामकाज पाहिले होते.
विलास नाईक या नावाने त्यांचे युट्युब चॅनल असून सामान्य जनते करता व कायद्याचे अभ्यासक यांचे करता ते या खटल्यात चे पार्श्वभूमीवर नवोदितांसाठी मार्गदर्शन करीत असतात..
श्री. विलास नाईक यांचा मोबाईल नंबर 9422493030 असा आहे.
श्री नाईक हे मराठीतील लेखक असून त्यांना आतापर्यंत अनेक साहित्य पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे. कळत-नकळत,
मनमंदिर ,
जीवन सुगंध ,
सहज सुचले म्हणून,
गाव तसे चांगले ,
एक ना धड.

अशी अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत .
बेनिफिट ऑफ डाऊट,
आंबेतचा पूल,
करुणा.
या त्यांच्या कादंबऱ्या प्रकाशनाच्या वाटेवर आहेत .
एडवोकेट विलास नाईक हे सामाजिक कार्यकर्ते व कायद्याचे अभ्यासक या नात्याने अनेक संस्थांमध्ये, पोलिसांमध्ये, तपासी यंत्रणा सुधारण्यासाठी व कारागृहांमध्ये कायद्यांना त्यांच्या हक्काचे कायद्याची माहिती होण्यासाठी मोफत मार्गदर्शन करीत असतात त्यांनी चालवलेल्या खटल्यांमध्ये मा नगर मर्डर केस दापोली मर्डर केस उलवा मर्डर केस मर्डर केस सरोली मर्डर केस मुंबई येथील वडाळा मर्डर केस मटकाकिंग सुरेश भगत मर्डर केस असे अनेक महाराष्ट्रभर गाज²लेले खटले आहेत विलास नाईक या यूट्यूब चैनल वरून व फेसबूक चॅनल वर वर त्याने कायद्याच्या अनेक विषयांवर वेळोवेळी मार्गदर्शन केले असून अनेक व्हिडीओ कायद्याच्या अभ्यासकांना व सामान्य जनतेला उपयोगी पडत आहेत .
वाट वहिवाट ..
मामलेदार कोर्ट .
पुराव्याचा कायदा ,
पोलीस पंचनामे ,
पोलीस स्टेशनची पायरी,
पोलिसांच्या तपासातील चुका,
जप्ती पंचनामे ,
फिर्याद प्रथम खबर,
शवविच्छेदन अहवाल,
ओळख परेड ,
मृत्यूपूर्व जबानी ,
आरोपीचा कबुलीजबाब,
महसूल विभागाकडील प्रकरणे,
संशयाचा फायदा ,
या विषयावरील अनेक व्हिडिओना अनेकांची पसंती मिळत आहे.
समाज माध्यमावर ते कार्यरत असतात .,
सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारे त्यांचे लिखाण प्रसिद्ध आहे,
विलास नाईक या यूट्यूब चैनल वर त्यांचे पुस्तकातील अनेक कथा प्रकरणे लेख यांचे अभिवाचन त्यांनी स्वतः त्यांच्या आवाजात केले असून त्यासही चांगला प्रतिसाद मिळत आहे बुक गंगा डॉट कॉम दिलीपराज प्रकाशन पुणे नंदिनी प्रकाशन पुणे यांचे मार्फत त्यांचे साहित्य वेळोवेळी प्रकाशित झालेले आहे त्याने चालवलेल्या काही महत्वपूर्ण खून खटला बद्दल ते कायद्याच्या अभ्यासकांना भाष्य करणारे व नवोदित वकिलांना मार्गदर्शन करणारे व्हिडिओ याद्वारे प्रकाशित करीत आहेत असे व्हिडिओ जास्तीत जास्त अभ्यासकांनी ऐकावेत पहावेत व त्याचा समाजात प्रसार व्हावा समाजात चांगले वकील निर्माण व्हावेत आणि सामान्य जनतेला न्याय मिळावा पोलिस यंत्रणेवर चुकीच्या तपासावर अंकुश असावा याकरता अशा व्हिडिओतून ते प्रयत्न करीत असतात आपणही त्यांचे व्हिडीओ पूर्णपणे पाहून यूट्यूब चॅनल सबस्क्रावईब करून व्हिडिओ ना लाईक करून वते व्हिडीओ आपल्या सर्व मित्रांना ग्रुप ना शेअर करून या प्रामाणिक प्रयत्नांना मदत करावी अशी विनंती करण्यात येत आहे

Please ensure you are referring to the latest legal documents or consulting with a legal expert to navigate the specific requirements of your case effectively.

Комментарии

Информация по комментариям в разработке