#bachatgat #bachatgatloan #mahilabachatgat #vishaychbhari
Bachat Gat Loan : बचत गट मध्ये पैसे टाकण, कर्ज काढण खरच परवडत का ?| Vishaych Bhari
आमच्या आईच दोन एक दिवसापासून एकच चाललेलं.. ते म्हणजे बचत गट लावायचाय बचत गट लावायचाय.. तुम्ही काय माझ्या कड पैस राहू देत नाय.. मी आपलं माझी मी पैस बचत गटात टाकते आणि एखादा बिजनेसच सुरु करते.. खालच्या आळीच्या शिंदे बाई लय दिवसापासून बचत गट चालवतात.. त्यांच गणित पण लय पक्क... त्यामुळं त्यांच्याच बचत गटात जाणारंय मी.. असं बोलून आई 200 रु घेऊन गेली खरं... पण निम्म्या रस्त्यातनच माघारी आली... म्हंटल का ग काय झालं तर म्हणती, काय खरं नसत त्या बचत गटाचं.. आताच शेजारच्या सुरेखा ताई म्हणाल्या.. नको लावू बचत गट काय परवडत नाही.. बायकांचं काय नीट नियोजन नसत नुसत्या नटूनथटून गप्पा ठोकाय येतात.. अन एकमेकींची माप टाकत बस्त्यात अन मग एखादीला येतो राग.. मग काय कळवंड लागलीच म्हणून समजा.. अन मग कश्याची काय मिटिंग आणि कसला आलाय बचत गट.. ह्यो सगळा कुटाणा ऐकून मग मला प्रश्न पडला कि आजच्या काळात तर या बचत गटाच लय फ्याडं आहे.. पण खरंच बचत गटात पैसे टाकणं परवडत का नाही ? आईच कन्फ्युजन दूर करण्यासाठी मग याचा जरा खोलवर अभ्यास केला अन म्हंटलं तुम्हाला पण सांगावं कि बचत गटाची नेमकी भानगड काय आहे ? बचत गट कसा चालवतात ? खरंच बचत गटात पैसे टाकणं फायद्याचं का तोट्याचं ? बचत गटाचं नियोजन कस करायच असतय ? सगळंच जाणून घेऊ आजच्या विडिओ च्या माध्यमातून ..
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
instagram link :
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
vishaych bhari, bachat gat, bachat gat loan, bachat gat rules, bachat gat loans, bachat gat comedy, mahila bachat gat, bachat gat yojana, renuka bachat gat, bachat gat mahiti, bachat gat scheme, purush bachat gat, bachat gat report, updated bachat gat, bachat gat pan card, bachat gat mhnje kay, bachat gat business, bachat gat software, bachat gat statment, bachat gat pan card, baykancha bachat gat, bachat gat 5 lakh loan, bachat gat chi mahiti, bachat gat agreement, bacht gat, bachat gat yojana 2025, umed bachat gat yojana
Информация по комментариям в разработке