ज्वारीची भाकरी /टम्म फुगलेली मऊलुसलुशीत ज्वारीची भाकरी बनवण्याची एक सिक्रेट ट्रिक !jwarichi bhakari

Описание к видео ज्वारीची भाकरी /टम्म फुगलेली मऊलुसलुशीत ज्वारीची भाकरी बनवण्याची एक सिक्रेट ट्रिक !jwarichi bhakari

साहित्याचे प्रमाण
एक कप बारीक दळलेले ज्वारीचे पीठ
एक कप पाणी
पाव चमचा मीठ

(महत्त्वाची टीप :-ज्वारीचे पीठ फार जुनं असेल तर थोडं तांदळाचे पीठ त्यामध्ये मिसळावं)

Комментарии

Информация по комментариям в разработке