भिती घालवून आत्मविश्वासाने जगण्याचा उपाय. Bhiti kashi ghalvaychi Dnyanyog dhyan shibir

Описание к видео भिती घालवून आत्मविश्वासाने जगण्याचा उपाय. Bhiti kashi ghalvaychi Dnyanyog dhyan shibir

आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
६ दिवसीय निवासी शिबीर.
शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
संपर्क :- 9834121929, 94227 07236

Комментарии

Информация по комментариям в разработке