घरी बसल्या कमवा हजारो, कंपनी कच्चा माल हि देईल, बनवलेला माल हि घेईल |small business ideas in Marathi

Описание к видео घरी बसल्या कमवा हजारो, कंपनी कच्चा माल हि देईल, बनवलेला माल हि घेईल |small business ideas in Marathi

हा व्यवसाय सुरु करण्यासाठी इथे संपर्क करा :-
8767524607
9322625248
7666754493
8459242213
पत्ता :- Pragati
Office No.110-111
1st floor President tower .
Opp Tata stirling motors .
Gadakari chowk Trambaka Naka Signal
Nashik - 422001
Pragati gruh Udyog,
Shop no 9, vaitra building, datta mandir signal, nashik- pune road
Nashikroad , nashik 422101
------------------------------------------------------------------
Title :- घरी बसल्या कमवा हजारो, कंपनी कच्चा माल हि देईल, बनवलेला माल हि घेईल |small business ideas in Marathi
--------------------------------------------------------------------------

नमस्कार मी दर्शन राजपूत . ह्या चॅनेल द्वारे मी तुम्हाला नवीन व्यवसायानंबद्दल माहिती देतो जेणेकरून नवीन उद्योजकांना मॅनुफॅसिटुरिंग इंडस्ट्री मधील व्यवसाय सुरु करण्याआधी त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी माहित होतात.
या चॅनेल द्वारा तुम्ही संपूर्ण भारतामधील लहान , मध्य्म , आणि मोठ्या व्यवसायांची माहीती घेऊ शकता जे तुम्हाला संधी देतात स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी.

ह्या चॅनेल द्वारे तुम्ही बघू शकाल डिस्ट्रिब्युटरशिप बिसनेस कसा सुरु करायचा. फ्रॅन्चाइस बिसनेस कसा सुरु करायचा. हे चॅनल तुम्हाला ती सगळी माहिती देईल जी एक नवीन बिसनेस सुरु करण्यासाठी गरजेची असते ते हि थेट अश्या लोकांकडून जे तो व्यवसाय आधीपासून करत आहेत आणि त्यांना चांगला नफा होत आहे.


ह्या विडिओ द्वारा तुम्ही जाणू शकता कि हा बिसनेस सुरु करण्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट किती लागेल, प्रॉडक्ट बनवण्यासाठी लागणारया गोष्टी काय-काय आहेत आणि त्या कुठून मिळतील, बनवलेल प्रॉडक्ट तुम्ही कुठे विकू शकता आणि तुम्हाला किती नफा होऊ शकतो.

अश्याच वेग वेगळ्या बिसनेस बद्दल मराठी मधून माहिती घेणयासाठी आमच्या चॅनल ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा जेणेकरून आम्ही जी काही नवीन माहिती घेऊन येऊ ती तुमच्याकडून मिस नाही होणार .



Hello everyone have started this channel to make you aware and give you information about various manufacturing businesses all over India for you to start your new business in the manufacturing field. Through this channel, I present to you various business ideas in Marathi which can help you start your own business or distribution link, or franchise business.
In this video, I have covered a profitable business idea in Marathi which you can start knowing the investment to be made to start the business, how to market it and what are the profit margins if you start this business. These new business ideas in Marathi can help you start your business while keeping you well equipped with all the information you need.
All the Business ideas are shared in Marathi for the regional audiences to get the most benefit out of them. Subscribe to our channel and click on the bell icon to never miss any updates on the new business ideas in Marathi that we bring for you.




---------------------------------------------------

अश्या प्रकारे आपल्या कंपनी चा व्हिडिओस बनवण्यासाठी संपर्क करा
Business Class Marathi YouTube Channel Contact Number👇
Mail ID:- [email protected]
------------------------------------------------------------

मित्रांना तुम्हाला हा व्यवसाय आवडला असेल आणि तुमाला अजून व्याव्य्साय बद्दल असेच विडिओ बगायचे असतील तर चॅनेल ला Subscribe करा आणि Bell आयकॉन दाबा !

या चॅनलचं उद्देश तुम्हाला वेगे वेगळ्या व्यवसायांबद्दल माहिती देणं असून तुम्ही विडीओ मधील कोणताहि व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात.
तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किव्हा नुकसानाची जवाबदारी चॅनेल घेत नाही.
प्रत्येक व्यवसायाचं यश किव्हा अपयश व्यवसाय करणाऱ्यावर अवलंबून असतं
चॅनेलचं काम तुम्हाला नवीन गोष्टीनींची इत्यंभूत माहिती देणे आहे ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होते.

**VIDEOS ON THIS CHANNEL ARE JUST FOR EDUCATIONAL PURPOSES AND SPREADING INFORMATION. WE ARE NOT RESPONSIBLE FOR ANY LOSS OR PROFIT THAT HAPPENS FROM ANY OF THESE VIDEOS, IT TOTALLY DEPENDS ON YOUR RESEARCH OF THE MARKET AND HARD WORK


#Marathi #BusinessMarathi #MarathiBusinessIdeas #BusinessIdeasInMarathi #BusinessClassMarathi #Business #NewBusinessideasMarathi #MarathiUdyajak #smallbusinessideasinmarathi #bestbusinessideasinmarathi #buybackbusiness #buyback

Комментарии

Информация по комментариям в разработке