बाप्पासाठी 1 तासात होणारा संपूर्ण स्वयंपाक | मिक्स मोड पुलाव,दाटसर शेवया,फरसबीची भाजी | कृष्णाई गझने

Описание к видео बाप्पासाठी 1 तासात होणारा संपूर्ण स्वयंपाक | मिक्स मोड पुलाव,दाटसर शेवया,फरसबीची भाजी | कृष्णाई गझने

नमस्कार,आज आपली गणपती बाप्पाच्या नैवेद्याची दुसरी थाळी. सकाळच्या घाईत 1 तासात झटपट नैवेद्याचे पदार्थ बनवून दाखवले आहेत. ज्यामध्ये मी तुम्हाला चविष्ट असा मिक्स मोडांचा भात/पुलाव, दाटसर मधुर शेवयांची खीर आणि झटपट फरसबीची भाजी अशी आजची चविष्ट थाळी आहे. नक्की असे जेवण घरी बनवून बघा ❤️
साहित्य:

फरसबीची भाजी:
अर्धा किलो फरसबी
4 कांदे
7/8 लसूण पाकळ्या
पाव कप ओल खोबरं
2 मिरची
1 बटाटा
तेल
मीठ
पाणी

शेवयांची खीर:
शेवया 1 कप
दूध 1 लिटर
तूप 2 चमचे
सुकमेवा-काजू, बदाम, मनुका
साखर
वेलची पूड 1 चमचा

मिक्स मोड पुलाव:
400 ग्रॅम तांदूळ (1 टोप)
300 ग्रॅम मिक्स मोड (पाऊण टोप)
खडे मसाले-2 तमालपत्र, 1 दालचिनी तुकडा, 3/4 लवंग, काळीमिरी, 1 मोठी वेलची, 2 लहान वेलची
4 कांदे
1 टोमॅटो
आलं-लसूण पेस्ट 2 चमचे
मसाले- 2 चमचे लाल मसाला, 1चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद
तूप 2 चमचे
कोथिंबीर
पाणी 2 टोप
तेल

नैवेद्य थाळी-1:
   • गणेशचतुर्थी विशेष नैवेद्याचे ताट-1 | ...  

कुरकुरीत खमंग अळूवडी:
   • खमंग कुरकुरीत अळूवडी | भरपूर लेयर्स अ...  

कडधान्यांना मोड कसे आणायचे 👇
   • एका दिवसात कडधान्यांना मोड आणायची सर्...  

Комментарии

Информация по комментариям в разработке