मुंडे, विखे अस्तित्व टिकवणार की लंके, सोनवणे तुतारी वाजवणार ? Beed आणि Ahmednagar मध्ये काय घडणार ?

Описание к видео मुंडे, विखे अस्तित्व टिकवणार की लंके, सोनवणे तुतारी वाजवणार ? Beed आणि Ahmednagar मध्ये काय घडणार ?

#BolBhidu #BeedLoksabha2024 #AhmednagarLoksabha2024

चौथ्या टप्प्यात बीड आणि अहमदनगरमध्ये मतदान पार पडलं. दोन्ही ठिकाणी मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली. नगरमध्ये गड राखण्याचं विखेंपुढे आव्हान, तर बीडमध्ये मुंडे घराण्याच्या अस्तित्वाची लढाई. इथून कोण बाजी मारणार याकडं, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. बीडमध्ये तुतारीचा आवाज घुमतोय तर नगरमध्ये कट टू कट सामना होतोय, असं बोललं जातंय. हा काही निकाल नाही किंवा एक्झिट पोलही नाही. हा आहे फक्त अंदाज, तोही आमचा नाही, तर लोकांचा आणि स्थानिक पत्रकारांचा. या व्हिडिओतून आपण प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी या दोन्ही मतदारसंघात कोण चाललं? लोकांचं म्हणणं काय आहे? हे पाहणार आहोत.


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке