Bhuigaon- Vasai !!गुरुपौर्णिमा उत्सव !!श्री स्वामी समर्थ मठ भुईगाव!! वसई!! स्वामी समर्थ!!

Описание к видео Bhuigaon- Vasai !!गुरुपौर्णिमा उत्सव !!श्री स्वामी समर्थ मठ भुईगाव!! वसई!! स्वामी समर्थ!!

#गुरुपौर्णिमाउत्सव #स्वामीसमर्थमठभुईगाव. #वसई #श्रीस्वामीसमर्थ #श्रीस्वामीसमर्थमंत्र #श्रीस्वामीसमर्थमठमुंबई
वसई (भुईगाव) येथील श्री स्वामी समर्थ मठाचे दर्शन आणि संपूर्ण प्रवास .
नमस्कार मित्रांनो...🙏
श्री स्वामी समर्थ.
या व्हिडिओमध्ये आपण वसई (भुईगाव) येथे असलेल्या स्वामी समर्थांच्या मठात जाऊन स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेतल .आणि तेच तुम्हाला घरबसल्या देण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे.
शिवाय तेथी जायचे कसे ,प्रसाद काय ,असतो आणि स्वामींचे दर्शन कोणत्या वेळेत घेतले जाते, हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर ,आणि आपल्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना जरूर पाठवा त्यांनाही स्वामींच्या दर्शनाचा लाभ घेता येईल.
धन्यवाद.🙏
How to reach ....
come to train 🚊in the Vasai stations @ Take away the Bus 🚌 to Bhuigaon village
Swami samartha math Bhuigaon
Google map....
9QMF+CMX, Bhuigaon Rd, Bhuigaon, Vasai West, Vasai-Virar, Maharashtra 401202
https://maps.app.goo.gl/yPhNS2emp64HZ...

भुईगाव मठ संपूर्ण पत्ता...🛕
श्री स्वामी समर्थ परिवार, भुईगाव
एखाद आळी,मु. भुई गाव, ता.पो. वसई, जि.पालघर ४०१२०१.
मोबाईल नंबर.. ९९३०६०७५५०
Your enquiry
#ShriSwamiSamarthmathVasai
#SwamiSamarthmathparasDari
#SwamiSamarthmathDadar
#SwamiSamarthmath
akkalkot
#SwamiSamarthMantra
#Swami SamarthTarakMantra
#SwamiSamarthmath ambarnath
SwamiSamarthmathParel

स्वामी समर्थ मठ दादर...
   • !!स्वामी समर्थ मठ दादर!! अक्कलकोट श्र...  
स्वामी समर्थ मठ पळसदरी...
   • !!स्वामी समर्थ मठ पळसदरी!! अक्कलकोट श...  
स्वामी समर्थ मठ अंबरनाथ...
   • !!श्री स्वामी समर्थ मानव विकास अध्यात...  
स्वामी समर्थ मठ परेल....
   • !श्री स्वामी समर्थ मठ परेल (पू)!!परेल...  
स्वामी समर्थ मठ घाटकोपर....

स्वामी समर्थ मठ भुईगाव .....


Copyright Disclaimer
Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research, Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use

Комментарии

Информация по комментариям в разработке