Dharavi Redevelopment Project : धारावीत राहणाऱ्या लोकांना याबद्दल काय वाटतं? | BBC News Marathi

Описание к видео Dharavi Redevelopment Project : धारावीत राहणाऱ्या लोकांना याबद्दल काय वाटतं? | BBC News Marathi

#BBCMarathi
धारावी पुनर्विकासाबद्दल गेले काही दिवस सतत चर्चा सुरू आहे. या पुनर्विकासाने धारावीचा चेहरामोहरा बदलेल असं म्हटलं जातंय. पण प्रत्यक्षात या प्रकल्पात जे घडेल त्यामुळे इथे राहणाऱ्यांचं आयुष्य कसं बदलेल? धारावीच्या रहिवाशांना याबद्दल काय वाटतं? पाहा.

रिपोर्ट - दीपाली जगताप
शूट - शाहिद शेख, शार्दुल कदम
एडिटिंग - अरविंद पारेकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке