Raju Parulekar: देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार या चर्चा अचानक का सुरू झाल्यात? याचा अर्थ काय?

Описание к видео Raju Parulekar: देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार या चर्चा अचानक का सुरू झाल्यात? याचा अर्थ काय?

महाराष्ट्राची विधानसभा अवघ्या काही दिवसांवर असताना अचानकपणे राज्यात राजकीय वादळे सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार अध्यक्ष बनणार अशाही चर्चा सुरू आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना फडणवीस यांच्या विरोधात एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन या पातळीवर आली आहे. पण ही वरवरची लढाई आहे आतून लढाई एक वेगळीच सुरू आहे का?

#devendrafadnavis #uddhavthackeray #maharashtrapolitics #thackerayvsshinde #shivsenacrisis #uddhav_thackeray #maharashtra #maharashtrapolitics #eknathshinde #mahayuti #maharashtrapolitics #rajuparulekar #prashantkadam #prshantkadamchannel

Комментарии

Информация по комментариям в разработке