सुखाचा शोध घेता येतो का? | Pursuit of Happiness |Dr.Nandu Mulmule |TATS | Marathi Podcast

Описание к видео सुखाचा शोध घेता येतो का? | Pursuit of Happiness |Dr.Nandu Mulmule |TATS | Marathi Podcast

सुखं-दुःखा भोवती आपण सगळे जगत असतो! सुख-दुःखाची psychology काय आहे? आपल्याला कायम सुखाची अपेक्षा का असते? दुःखाची भीती का वाटते? वेदनारहित आयुष्य खरंच सुखाचं होईल का? वेदना सहन करून काय आनंद मिळतो? सुखाचा शोध घेता येतो का? सुख-दुःख या नाण्याच्या दोन बाजू आहेत की हे एकच नाणं आहे? हे आपण डॉ. नंदू मुलमुले (psychiatrist) यांच्याकडून समजून घेत आहोत.
अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद.
In this episode, we chat with psychiatrist Dr. Nandu Mulmule about the psychology of happiness and sorrow. Why do we seek happiness and fear sadness? Can enduring pain bring joy? Are happiness and sorrow two sides of the same coin?
Watch the podcast till the end and don’t forget to subscribe to Amuk Tamuk!
#Psychology #Happiness #Sorrow #DrNanduMulmule #MentalHealth #Podcast #EmotionalWellbeing

आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!
Amuktamuk.swiftindi.com

Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..

Credits:
Guest: Dr.Nandu Mulmule (Senior Psychiatrist, Writer)
Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav.
Editor: Rohit Landge.
Edit Assistant: Mohit Ubhe.
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savani Vaze.

Connect with us:
Twitter:   / amuk_tamuk  
Instagram:   / amuktamuk  
Facebook:   / amuktamukpodcasts  
Spotify: https://open.spotify.com/episode/2Uex...
#AmukTamuk #MarathiPodcasts


00:00 - Introduction
02:46 - Happiness as a desire
15:23 - State of constant happiness
18:31 - Fear of sadness
26:36 - Happiness as a state of mind
34:39 - Relation between alcohol and happiness
37:24 - Overparenting
42:24 - How to overcome sadness
53:13 - Feeling of relief and happiness
56:59 - How to manage happiness and sadness
01:04:54 - Perceived happiness and sadness

Комментарии

Информация по комментариям в разработке