MANDIRACHI KAHANI - DRAVESH PATIL

Описание к видео MANDIRACHI KAHANI - DRAVESH PATIL

पाच पांडव वनवासाला निघाले असताना , लाडक्या बहिणीने पराक्रमी पांडवांकडे एका रात्रीत मंदिर बांधून देण्याची इच्छा कशी व्यक्त केली आणि कार्ले डोंगरावर एकविरा आई स्वयंभू कशी झाली ही कथा गाण्याच्या स्वरुपात आपल्या समोर घेऊन येत आहोत द्रवेश म्युझिक चॅनल वर - मंदिराची कहाणी

गाण पण कसं भावपूर्ण अर्थपूर्ण... वाटतं ऐकत च राहावं ❤️❤️

𝗖𝗥𝗘𝗗𝗜𝗧𝗦 :
Produced by : Ranjana Chandrakant Patil

𝄞𝗔𝗨𝗗𝗜𝗢 𝗖𝗥𝗘𝗗𝗜𝗧𝗦 :
Music Lable : Mb Digital Records
Music : Dravesh Patil
Lyrics by : Bebibai Patil, Janki Vaity
Singer : Dravesh Patil
Arrangements : Dravesh Patil
Mixing : DJ Pamya

𝄞𝗩𝗜𝗗𝗘𝗢 𝗧𝗘𝗔𝗠 :
DOP : Rahul Kante
Asst : Chetan Mhatre
Edit & Di : Dravesh Patil
Poster Design : PRH Studio ( Pankaj Harad )
𝄞𝗠𝗮𝗸𝗲𝘂𝗽-𝗛𝗮𝗶𝗿
Lochana bhoir


पाच पांडव सभेमधी बैसलं गं,
पाच पांडव सभेमधी बैसलं (२)

पत्र सभेमधी परलं गं
सभेमधी परलं (२)

धर्माने उचलून पाहिलं गं  ,
भिमाने वाचून पाहिलं (२)

पत्र माझे एकवीरा माऊलीच गं भवानी मातेचं ,
पत्र माझे एकवीरा माऊलीच गं भवानी
मातेचं

पत्र लारुक्या ह्या बहिणीच गं
पत्र लारूक्या ह्या बहिणीचं
बंधू मला देऊल बांधावा रं राऊळ बांधावा
दारी मला हाऊद खणावा रं, कार्ले ये डोंगराला

आईला पालुखी धारीली गो,
आईला पालुखी धारीली
आईची पालुखी सजविली गो ,
आईची पालुखी सजविली

साद घाली अर्जून बंधवाला गो,
नकुल ये बंधवाला ,
साद घाली सहदेव बंधवाला ,
चला कार्ले ये गावाला

पाच पांडव घोड्याव बैसले गो
पाच पांडव घोड्याव बैसले (२)
बहीण काय पालुखे बैसली गो ,
पालुखे बैसली (२)

नेली लोनावले डोंगराला गो,
नेली लोनावले डोंगराला
नेली कारले ये डोंगराला गो,
नेली कारले ये डोंगराला

जागा आईचे मनान आली गो ,
आईचे मनान आयली

पाच पांडव लागले कामाला गं,
लागले कामाला

सात रातीची एक रात केली गं ,
सात रातीची एक रात केली
सात दिसाचा एक दिस केला  गं,
सात दिसाचा एक दिस केला

आईला देऊल बांधिला गं , राऊळ बांधिला
आईला हाऊद खणिला गं , हाऊद खणिला

आई माझी नाचाया लागली गो,
आई माझी डवलाया लागली
आई माझी नाचाया लागली गो,
आई माझी डवलाया लागली

आई माझी एकविरा ही आयली गो
एकवीरा ही आयली (२)

रातिबाय पालुख्या मिरवती  गं,
रातिबाय पालुख्या मिरवती (२)
लोक काय भजन ते करिती गो,
भजन ते करिती (२)
आईचा जयजयकार करिती गो
जयजयकार करिती (२)



Links and Codes
Apple/iTunes Link:   / mandirachi-kahani-single  
CRBT Codes
Airtel Callertune Code (Direct Dial)::

Airtel (V) Callertune Code (Direct Dial)::

VI Callertune Code (Direct Dial)::

Vodafone/Idea (VI) Clip ID::

BSNL (North/West) Callertune Code (SMS) - Send it to 56700 :: BT

BSNL (South/East) Callertune Code (SMS) Send it to 56700 :: BT

Aircel (North/West) Callertune Code (SMS) Send it to 56700 :: DT

Aircel (South/East) Callertune Code (SMS) Send it to 56700 :: DT

Tata Indicom Callertune Code (SMS) Send it to 12800 :: WT

MTNL Callertune Code (SMS) Send it to 56789 ::
PT


Join this channel to get access to perks:
   / @draveshmusic  

Комментарии

Информация по комментариям в разработке