श्री स्वामी समर्थ समाधीलीलेच्या आठवणीने थरथरली पंचमहाभूते! Video by Sanjay Vengurlekar

Описание к видео श्री स्वामी समर्थ समाधीलीलेच्या आठवणीने थरथरली पंचमहाभूते! Video by Sanjay Vengurlekar

श्रीस्वामीसमाधीलीलेच्या साक्षीदारांनी त्या देवदुर्लभ घटनेची अक्कलकोटमध्ये एके समीधीलीलादिनी दर्शवलेली आठवण, जी चित्रितही झाली ते पाहता श्रीस्वामी समर्थ महाराजांची पंचमहाभूतांवरील अधिसत्ता अधोरेखीत होते. अंगावर रोमांच उभे करणारा हा विडीओ पाहून दर्शनार्थी अगदी थक्क होउन जाईल. हा विडीओ श्रीस्वामीरायांच्या प्रत्येक भक्तांनी संपूर्ण पहावा व आपल्या संपर्कातील सर्व भक्तांना पाहण्यासाठी पाठवावा.
विडीओखाली आपल्या भावना व्यक्त करा.
शूर सेनानी चॅनेलला अद्याप सबस्र्काईब केले नसेल तर त्वरीत करा.
- संजय नारायण वेंगुर्लेकर

Комментарии

Информация по комментариям в разработке