Mahyuti सत्तेत आली तर CM कोण होणार ? Devendra Fadnavis, Eknath shinde, Ajit pawar की आणखी कोण ?

Описание к видео Mahyuti सत्तेत आली तर CM कोण होणार ? Devendra Fadnavis, Eknath shinde, Ajit pawar की आणखी कोण ?

#BolBhidu #MaharashtraVidhanSabhaElection2024 #devendrafadnavis

आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला मुख्यमंत्रीपदाची लालसा नाही अस विधान केलं, त्यामुळे आता महायुतीचा मुख्यमंत्री नक्की कोण असणार ? अशी चर्चा चालु झाली आहे.

राज्यात जर महायुतीची सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण ? महायुतीची सत्ता आली तर सर्वोच्च नेत्यांच्या मनात जे नाव असेल तीच व्यक्ती मुख्यमंत्री पदावर बसेल हे निर्विवाद सत्य आहे. सध्याच्या समीकरणात महायुतीची सत्ता आली तर कोणत्या नेत्यांचे सर्वाधिक चान्स मुख्यमंत्रीपदासाठी असून शकतात तेच या व्हिडीओतून समजून घेवू.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке