"भगवंताचे अनुसंधान कसे राखावे?" निरूपण क्रमांक १० - वक्ता - श्री. विनीत जोशी

Описание к видео "भगवंताचे अनुसंधान कसे राखावे?" निरूपण क्रमांक १० - वक्ता - श्री. विनीत जोशी

रोज तेरा माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या तत्वज्ञानावर आधारित चिंतन पुष्प क्रमांक १०.... भगवंताचे अनुसंधान म्हणजे काय? भगवंताच्या स्मरणात ते कसे राखता येते? आणि भगवंताचे अनुसंधान हा उंबरठ्यावरचा दिवा असून त्याने प्रपंच आणि परमार्थ दोन्ही कडे कसा उजेड पडतो? इत्यादी अनेकविध बाबींचा परामर्श प्रस्तुत चिंतनात घेण्याचा प्रयत्न केला आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке