HIGH Protein Chana Chatpati Recipe | मुंबई प्रसिद्ध ठेले वाली चनाचटपटी | Chana Chat recipe😋

Описание к видео HIGH Protein Chana Chatpati Recipe | मुंबई प्रसिद्ध ठेले वाली चनाचटपटी | Chana Chat recipe😋

HIGH Protein Chana Chatpati Recipe | मुंबई प्रसिद्ध ठेले वाली चनाचटपटी | Chana Chat recipe 😋#recipe #chat

नमस्कार मंडळी! आपल्या आगरी किचन मध्ये तुमचे स्वागत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला मुंबईची प्रसिद्ध ठेलेवाली हायप्रोटीन युक्त चना चटपटी रेसिपी दाखवलेली आहे.
त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे:

साहित्य (Ingredients) :

• चणे (Chickpeas)-1 Cup
• कांदा (Onion)-1 medium
• टोमॅटो (Tomato)-1 small
• काकडी (Cucumber)- 1/4 cup
• लिंबू (Lemon)-1
• हिरव्या मिरच्या (Green chilies)-1
• कोथिंबीर (Coriander leaves)-1/4 cup
• चाट मसाला (Chaat masala)-1 Tsp
• जिरे पूड/ जिरे (Cumin powder)-1 Tsp
• लाल तिखट (Masala/ chili powder)-1 Tsp
• मीठ (Salt) - चवीनुसार
• गरम मसाला (Garam masala)-1/2 Tsp
• आलं (Ginger)-1 Inch
• ओवा (Carom seeds)-1/2 Tsp
• हिंग (Asafoetida)-pinch of

📜टिप्स
1)काबुली चणे एक रात्र पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी त्यांना प्रेशर कुकरमध्ये 4-5 शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. चणे मऊ झाले पाहिजेत पण गाळलेले नसावेत.
2)काकडी घातल्यामुळे चणे गरम असतात ते शरीरातील् उष्णता नियित्रण करते.
3)ओवा घातल्यामुळे पचायला सोपे होतात.
4)चाटमसाला नसेल तर आमचूर पावडर किंव्हा कच्ची कैरी घेतली तरी चालेल.

* आरोग्यदायी फायदे *

•प्रथिने आणि फायबर: चणे हे प्रथिने आणि फायबरचे उत्तम स्रोत आहेत, जे पचनक्रिया सुधारतात आणि पोट भरल्यासारखे वाटते.
•विटामिन्स आणि खनिजे: टोमॅटो, कांदा आणि काकडीमध्ये विपुल प्रमाणात विटामिन C, विटामिन K, आणि पोटॅशियम असते, जे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
•कॅलोरी नियंत्रण: चना चाटमध्ये कमी कॅलोरी असतात, त्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
•अँटीऑक्सिडंट्स: हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात.
•हृदय स्वास्थ्य: चणे आणि भाज्यांमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते, ज्यामुळे हृदयाचे स्वास्थ्य सुधारते.

Your Queries:
chana chaat recipe,
chana chaat,
chana chatpati recipe,
chana chat bnany ka tarika,
chana chatpati,
chana chat bnany ka trika,
chana chaat banane ka tarika,
chana chaat ki recipe,
chana chatpata reprotein
Chana chaat masala
chana chatpati bhel,
chana chatpata masala,
chana chatpati banane,
chana chatpati recipe for weight loss,
chana chatpati,
chana
Chat
High protein
Monsoon
Barish

Do like ,comment,share and subscribe to my ‪@agrikitchen15‬ channel.Don't forget to press 🔔icon for the more such recipes videos.Thank you !

#agrikitchen15 #howto #viral #chanachatpatirecipe #monsoon #chat #highprotein #diet
#chanachaatrecipe #chanachaat #chanachatpatirecipe #chanachaatrecipebyfoodfusion #chanachatbnanykatarika #chanachatpati #chanachatbnanykatrika #chanachaatbananekatarika #chanachaatrecipepakistani #chanachaatkirecipe #chanachatpatarecipe #chanachaatmasala #chanachatpatirecipe #chanachatpati #chanachatpatirecipeindian #chanachatpatirecipegujarati #chanachatpatikaisebanaye #chanachatpatibhel

अगदी 5 मिनिटात कोणतीही मेहनत न घेता बनवा लसुनी पनीर | Quick Lasuni Paneer Recipe in Marathi
   • अगदी 5 मिनिटात कोणतीही मेहनत न घेता ब...  

अगदी कमी साहित्यात बिना कुकर बनवा White Matar Pulao Recipe in Marathi
   • अगदी कमी साहित्यात बिना कुकर बनवा/ Wh...  

अशा प्रकारचे वाटण घालून बनवा Chhole Masala Recipe/How To Make Chole Masala
   • अशा प्रकारचे वाटण घालून बनवा Chhole M...  

बनवा पिवळ्या भोपळ्याची झटपट भाजी :Quick Pumpkin Stir Fry Recipe
   • झटपट पिवळ्या भोपळ्याची भाजी बनवा | Qu...  

अगदी सोप्या पद्धतीत गरमागरम कोळंबी कालवण /Easy Kolambi recipe In Marathi /How To Make Prawns Curry
   • गरमागरम कोळंबी रस्सा | आगरी कोळी पद्ध...  

   • अगदी सोपी आगरी पद्धतीची मऊ तांदळाची भ...  

   • उखडलेल्या अंड्याची भाजी /Boiled Egg B...  

   • एकदाच बनवा आठवड्याभराचे जेवणाची चव बद...  

   • खुसखुशीत साठयाची Layered Karanji / Ho...  

   • आता आगरी पद्धतीने बनवा झणझणीत मटण रस्...  

   • Nonveg ची Taste असलेली  Mushroom Tava...  

   • सोप्या पद्धतीने वेगवेगळ्या आकाराचे रे...  

   • घरच्या घरी बनवा, झटपट मऊ लुसलुशीत मुग...  

   • 5 किलो वर्षभर टिकणारा आगरी मसाला आता ...  

Follow on instagram:👇
https://www.instagram.com/agri_kitche...

Комментарии

Информация по комментариям в разработке