श्री कृष्ण लीला ❤️ | गायक अर्णव जाधव | माभले जाधववाडी नमन संगमेश्वर | krushan lila | konknakar Suraj

Описание к видео श्री कृष्ण लीला ❤️ | गायक अर्णव जाधव | माभले जाधववाडी नमन संगमेश्वर | krushan lila | konknakar Suraj

श्री ग्रामदेवता लोककला नाट्य नमन मंडळ, माभळे (जाधववाडी)

ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी

श्री गणेश दर्शन फार्स ।। सिंधूदैत्याचा वध ।।

पारंपारिक श्रृंगाराने नटलेली नटखट गवळण पहाटेचा प्रहर निसर्गरम्य नयनमुग्ध करणारा देखावा

खास आकर्षक * फाकड्याची तांबू गाय

धमाल पेंद्या व सुदाम यांची कमाल खट्याळ मावशीचा सोलो डान्स राधा-कृष्ण लीला व कंस वध

वेबसिरीज कलाकार सचिन काष्टे यांची अफलातुन भुमिका: सिंधुदैत्य व प्रधानजी

श्री धर्मागुरुजी जाधव लिखित काल्पनिक वगनाट्य" सैतानी डाव कॉमेडी किंग शिपाईच्याभूमिकेत नितीन जाधव सह मनोहर जाधव यांची जबरदस्त विनोदी धमाल कॉमेडी

सुप्रसिध्द गीतकार श्री गोपाळ करडे यांच्या काव्यरचनेतून साकारलेली गाणी

सुमधुर आवाजात युट्यूब चैनलवर गाजलेले शाहीर शुभम माटल

कोरस : मनोहर जाधव, महादेव जाधव, नितीन जाधव, यांच्या मधुर आवाजाने नमनप्रेमी रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार

संश्री. धर्मा रामा जाधव (गुरुजी) पश्री. नितीन नंदकुमार जाधव ९०९६७५६२६३, श्री. मनोहर हरी जाधव - ९८२३३७५१५४, ७२१८०९६३७८, श्री. संतोष सोनू जाधव - ९८८१७५५५३८, श्री. श्रीपत मुलू जाधव - ९०४९८१२०६९

#कृष्ण_लीला
#अर्णव_जाधव
#कोकणकर_सुरज
#backstage_song
#shubham_matal
#कोकणकर_सुरज
#गवळण_एन्ट्री
#गवलणींचा_नृत्याविष्कार
#माभले_नमन2024
#यमाची_एन्ट्री
#कोकणचे_नमन
#naman2024
#गणेश_वंदना
#shubham_matal
#mabhale_naman_sangmeshwar
#कॉमेडी_वगनाट्य
#अस्सल_संगमेश्र्वरी_कॉमेडी
#सैतानी_डाव
#शिपायाची_धमाल_कॉमेडी
#बहुरंगी_नमन
#kokanche_khele
#संपुर्ण_नमन
#शुभम_माटल
#माभळे_नमन
#kokanche_khele
#गणेश_आराधना
#कोकणचे_नमन
#सिंधुदैताचा_वध
#बहुरंगी_नमन
#kokankarsuraj

व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ❤️💯❤️🔥

Комментарии

Информация по комментариям в разработке