मराठा, माळी, कुणबी, धनगर कोण? महात्मा ज्योतिबा फुले काय म्हणतात?

Описание к видео मराठा, माळी, कुणबी, धनगर कोण? महात्मा ज्योतिबा फुले काय म्हणतात?

महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ 1883 मध्ये लिहिला. त्यामध्ये त्यांनी या जातींच्या स्थितीचे वर्णन केले आहे. त्यामध्ये कुणबी या जातीचे काही संदर्भ आलेले आहेत. त्याचे विश्लेषण या व्हिडिओमध्ये करण्यात आलेले आहे.
‪@janshikshan24‬

Комментарии

Информация по комментариям в разработке