सुनंदा बाईचा पोवाडा#-शाहीर परसराम नाना घुसाळे ऋषींदर दाभाडे यांच्या आवाजात नक्की बघा

Описание к видео सुनंदा बाईचा पोवाडा#-शाहीर परसराम नाना घुसाळे ऋषींदर दाभाडे यांच्या आवाजात नक्की बघा

श्री गणेशाय नमः
ओम मल्हारी देवाय नमः
कुलस्वामिनी तुळजाभवानी मात नमः
-------------------------------------------------
सुनंदा बाईचा पोवाडा.
-------------------------------------------------
गायक-श्री परसराम नाना घुसाळे.
-9922526339
कोरस-श्री अर्जुन कान्हेरे
सहकलाकार. श्री ऋषींदर दाभाडे.

पोवाडा.
जळगाव जिल्हा#जामनेर तालुका#कंडारी गाव#
इथे सत्य घडलेली कहाणी पोवाडा रुपी सादरीकरण सत्य घडलेली कहाणी हा पोवाडा तुम्हाला नक्की आवडेल||
जय मल्हार वाघे मंडळ चिकलठाणा. गावोगावी चालत असलेली लोककला रसिक मायबापाच्या सेवेत लोकांच्या मनात असलेले आणि लोकांच्या मनावर राज्य करणारी पार्टी जय मल्हार वाघे मंडळ चिकलठाणा||रसिक मायबापाच्या सेवेत असणारे. पार्टी चे मालक श्री परसराम नाना घुसाळे||
जागरण गोंधळ पोवाडे गवळणी खंडोबाचे गाणे देवीचे गाणे धार्मिक पद्धतीने जागरण गोंधळ केल्या जाते. एक वेळ अवश्य भेटा ही विनंती.
हा पोवाडा तुमच्यासाठी सादरीकरण केला आहे केवळ तुमचे मनोरंजन व्हावे ही आमची इच्छा||
-------------------------------------------------
-------------------------------------------------
तुम्हाला विनंती || 🙏
आमचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ||भाऊसाहेब तवले|| चैनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा||

Комментарии

Информация по комментариям в разработке