व्हॅलेंटाईन गिफ्ट, क्रुझवरचं प्रपोज,फसलेला गेम आणि बरंच काही..| Shivani Rangole & Hrishikesh Shelar

Описание к видео व्हॅलेंटाईन गिफ्ट, क्रुझवरचं प्रपोज,फसलेला गेम आणि बरंच काही..| Shivani Rangole & Hrishikesh Shelar

फेब्रुवारी महिना म्हटलं की सगळ्यात आधी 'व्हॅलेंटाइन्स डे' डोळ्यांसमोर येतो. सेलिब्रिटी या दिवसाला किती महत्व‌ देतात हे जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात.
चला तर पाहूया 'झी मराठी' वरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेतील तुमचे लाडके 'अक्षरा-अधिपती' अर्थात अभिनेता 'हषिकेश शेलार' व‌ अभिनेत्री 'शिवानी रांगोळे' यांच्याशी मारलेल्या धमाल गप्पा...

#hrishikeshshelar #shivaniragole #zeemarathi #tulashikvinchanglachdhada


Connect with us on

Website: https://kalakrutimedia.com/
Facebook:   / kalakrutimedia  
Twitter:   / kalakrutimedia  
Instagram:   / kalakrutimedia  

Email: [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке