किल्ले कोंझिरा गड - अफाट पसाऱ्याचा नवीन किल्ला😳 पिंपळगाव कोंझिरा ता.संगमनेर/ Konjhiragad, Sangamner.

Описание к видео किल्ले कोंझिरा गड - अफाट पसाऱ्याचा नवीन किल्ला😳 पिंपळगाव कोंझिरा ता.संगमनेर/ Konjhiragad, Sangamner.

संगमनेर अकोले रस्त्यावरील कळस चे अलीकडे कोकणेवाडी म्हणून गाव आहे या गावांमध्ये गाड्या ठेवून आपण फ्लॅट चालीने कोंझिरा गडाकडे चढायला सुरुवात करू शकतो. या गडावर एक मोठे भुयारी पाण्याचे टाके काही तटबंदीचे अवशेष व छोटे पाण्या चे कुंड आहे. गडाच्या पूर्वेस पिंपळगाव कोंजेरा गाव आहे त्या बाजूने देखील आपण चढून जाऊ शकतो परंतु चढाई अंगावर आहे गडावर महादेवाचे छोटेखाने मंदिर असून यास कनकेश्वर महादेव असे म्हणतात श्रावण मास तसेच महाशिवरात्र या महादेव पर्वणीवर येथे प्रचंड गर्दी उसळते. पंचक्रोशीतील कळस ,पिंपळगाव कोंझेरा, कोकणेवाडी, धांदरफळ या परिसरातील भाविक या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येतात . गडाची समुद्रसपाटीपासूनची उंची आहे साडेसहाशे मीटर. हा गड शिवकालीन असावा तसेच टेहळणीचे ठिकाण देखील असावे कारण या ठिकाणाहून बरेच दूरवरचे दृश्य पाहायला मिळते.

   / rampataskar  

Комментарии

Информация по комментариям в разработке