9 वी गणित भाग 1 | संच | सरावसंच 1.1 | संपूर्ण सरावसंच 1.1
Queries solved in this video
1) पुढिल संच यादि पद्धतीने लिहा.
i ) सम नैसर्गिक संख्याचा संच
ii ) 1 ते 50 मधील सम मूळ संख्यांचा संच
iii ) सर्व ऋण पूर्णांकांचा संच
पूर्णांक संख्याचा संच
iv ) संगीतातील सात मूळ स्वरांचा संच
2 ) खाली चिन्हांत दिलेली विधाने शब्दांत लिहा.
i) 4/3 घटक आहे Q
ii) -2 घटक नाही N
iii ) P = { p | p ही विषम संख्या आहे }
3 ) कोणतेही दोन संच यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने लिहा.
A = { D , I , V, I , S , I , O , N }
C = { z | z ही 5 च्या पटीतील 30 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या आहे .
i ) भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच
ii ) COMPLEMENT या शब्दातील अक्षरांचा संच.
iii ) मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच.
iv ) 1 ते 20 मधील मूळ संख्यांच्या संच .
v ) पृथ्वीवरील खंडांचा संच.
vi ) A = { 1 , 4 , 9 , 16 , 25 , 36 , 49 , 64 , 81 , 100 }
vii ) B = { 6 , 12 , 18 , 24 , 30 , 36 , 42 , 48 }
viii ) C = { S , M , I , L , E }
ix ) D = { रविवार, सोमवार , मंगलवार ,बुधवार ,
गुरुवार ,शुक्रवार, शनिवार }
x ) X = { a , e , t }
नववी गणित भाग 2 | सरावसंच 1.1 | भूमितीतील मूलभूत संबोध प्रश्न 1
• नववी गणित भाग 2 | सरावसंच 1.1 | भूमितीतील ...
My blogger :- https://myclasses555.blogspot.com/?m=1
सरावसंच 1.1 प्रश्न 1 ला Question & Answer
https://myclasses555.blogspot.com/202...
सरावसंच 1.1 प्रश्न 2 रा Question & Answer
https://myclasses555.blogspot.com/202...
नववी गणित भाग 2 | सरावसंच 1.1 | प्र.क्र.4 , 5 , 6
भूमितीतील मूलभूत संबोध Question and answer
https://myclasses555.blogspot.com/202...
DO NOT FORGET LIKE , COMMENTS AND SUBSCRIBE
Disclaimer
Video is for educational purposes only.Copyright under section 107 of the copyright act 1976 , allowance is made for " Use fair " For purposes such as criticism , comment, news reporting, teaching, scholarship , and research fair use a use permitted by Copright statute that might otherwise be infringing . Non-profit educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thanks for watching your video....#Myclasses .....
#संच
Информация по комментариям в разработке