गणपती मध्ये चाकरमान्यांनी उभ्याने नाचत वारकरी स्टाईल भजन करताना उडवला धुरळा.|| Nachanekar wadi no 2

Описание к видео गणपती मध्ये चाकरमान्यांनी उभ्याने नाचत वारकरी स्टाईल भजन करताना उडवला धुरळा.|| Nachanekar wadi no 2

उभ्याने नाचून केलेले अप्रतिम वारकरी भजन || Nachanekar wadi no 2
.
.
.
.
.
नाम ची घेता नाम ची गाता, होतो कुळाचा उध्दार .. हो, पंढरी..... पंढरी ..... नामाचा बाजार || ध्रु||

आषाढी कार्तिकी एकादशीला, होतो जय जय कार हो... ||१||

गोपाल कुला मध्ये होतो काळा, टाळ्यांचा भडिमार हो...||२||

ठाई ठाई समद मिळूनी, करती जय जय कार हो..||३||

नामा महणे विठ्ठल चरनी, पाहू हा संसार हो...||४||
.
.
.
.
.
माझ्या संचीताची ठेव पाहिला निराकार देव ||१||

देव ब्रह्मांड नायक देव सर्व ठायी एक ||..||

देव सर्व व्यापी असे देव संतान ठाई वसे ||..||

माझ्या सद्‌गुरूंची कृपा दिला मजला मार्ग सोपा दास महणे ऐसे चरण देवा पाहू समद जन

Комментарии

Информация по комментариям в разработке