दानाचा खरा अर्थ । DHANASHREE LELE & DR. ANAND NADKARNI ।Charity Beyond Giving

Описание к видео दानाचा खरा अर्थ । DHANASHREE LELE & DR. ANAND NADKARNI ।Charity Beyond Giving

आज दानाची व्याख्या व्यक्तिनुरुप बदलत जाते आहे. तत्वज्ञानात त्याचा अर्थ ‘स्वतःकडे असलेले सोडून देऊन कोणत्याही अपेक्षेशिवाय ते दुसऱ्याचे करणे याला दान म्हंटले आहे. दानामध्ये त्यागाची भावना असावी असे अपेक्षित असते. परंतु आज दानाचे नवे रूप आपल्याला दिसते. ह्या दान कर्माविषयी अधिक जाणून घेऊ संवादांच्या या मैफिलीत जेष्ठ मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी आणि प्रसिद्ध विवेचनकार, भाषा अभ्यासक धनश्री लेले यांच्याकडून.

......................................................................................................
Our Recent Uploads:
इच्छा आणि मोह यातला फरक काय? -    • इच्छा आणि मोह यातला फरक काय?। DHANASH...  
आसक्ती म्हणजे काय? -    • आसक्ती म्हणजे काय?। DHANASHREE LELE &...  
प्रेम, सत्ता - प्रेमाची सत्ता -    • प्रेम, सत्ता - प्रेमाची सत्ता । Amrut...  
......................................................................................................
SUBSCRIBE AND FOLLOW US:
Youtube - @Avahaniph -    / avahaniph  
Instagram - @Avahaniph -   / avahaniph  
Facebook - @Avahaniph - https://www.facebook.com/profile.php?...
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.

#dhanashreelele #dranandnadkarni #psychology #culture #charity #bestowal #mentalhealth #avahaniph #iph

Комментарии

Информация по комментариям в разработке