मराठवाड्यात लोकांची झोप उडवणाऱ्या ड्रोनचं रहस्य कळलं ? | Paithan, Sillod, Gangapur, Vaijapur Drone

Описание к видео मराठवाड्यात लोकांची झोप उडवणाऱ्या ड्रोनचं रहस्य कळलं ? | Paithan, Sillod, Gangapur, Vaijapur Drone

Paithan, Sillod, Gangapur, Vaijapur Drone : मराठवाड्यात लोकांची झोप उडवणाऱ्या ड्रोनचं रहस्य कळलं ?

मंडळी तमाम पश्चिम महाराष्ट्रातल्या गावांसंग जागतो रहो, नहीं तो ड्रोन आ जायेगा हा खेळ खेळून झाल्यानंतर आता ह्या ड्रोन प्रकरणानं मराठवाड्यातल्या लोकांना वेठीस धरल्याची चर्चा आहे. रोज मराठवाड्यातील एका गावात ड्रोन येऊन रेकी करून गेल्याची अफवा व्हायरल होतेय आणि ग्रामस्थ काळजीत पडतायत. न्यूजवाल्यांनी या ड्रोनचं रहस्य उलगडून झालं, ठिकठिकाणच्या पोलिसांनी त्याबद्दलची वास्तव परिस्थिती सांगितली पण अद्याप लोकांच्या मनात असलेली त्या ड्रोनबद्दलची भीती काय कमी व्हायचं नाहीये. आता खुद्द पोलिसांकडून पुन्हा एकदा त्या ड्रोनबद्दलचं रहस्य खोडून काढण्यात आल्याचा दावा प्रसिद्ध वृत्तसंस्थेनं केलाय. नेमका काय प्रकारय, सगळं सविस्तर जाणून घेऊ..

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#dronenews
#dronenews
#baramatidrone
#dronetheftnews
#latestnews
#vishaychbhari
#विषयचभारी

vishaych bhari,vishay bhari,विषयच भारी,विषय भारी,drone news,drone theft news,drone news baramati,flying drone reality,drone satara news,flying drone real or fake,latest Marathi news,bol bhidu drone,vishaych bhari drone,drone se chori news,drone chori news today,flying drone chori,marathwada drone,chhatrapati sambhajinagar drone news,beed drone news,drone chori news,drone chori real or fake

Комментарии

Информация по комментариям в разработке