उडीद डाळीचे पौष्टिक लाडू | Urad Dal Ladoo | थंडीत आवर्जून खावे असे पोस्टीक उडदाचे लाडू

Описание к видео उडीद डाळीचे पौष्टिक लाडू | Urad Dal Ladoo | थंडीत आवर्जून खावे असे पोस्टीक उडदाचे लाडू

उडदाच्या डाळीचे लाडू अतिशय पौष्टिक खुसखुशीत आणि स्वादिष्ट लागतात आणि हे लाडू हिवाळ्यामध्ये आवर्जून खाल्ले पाहिजेत ही शरीराला अतिशय पौष्टिकता व बळ देतात तर हे लाडू बनवण्याची योग्य पद्धत व योग्य प्रमाण या व्हिडीओ मध्ये दाखवलेले आहे या पद्धतीने आपण जर उडदाच्या डाळीचे लाडू बनवले तर अतिशय स्वादिष्ट खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळतईलअसे लाडू तयार होतात व आपण फुड बिजनेस करत असल तर एक किलो चे हे परफेक्ट प्रमाण आहे त्यामुळे आपले एक किलो वजनाचे लाडू तयार होतील हिवाळ्यात आपण उडदाच्या डाळीचे लाडू नक्की करून खा रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद.

उडीद डाळीचे पौष्टिक लाडू | #UradDalLadoo | थंडीत आवर्जून खावे असे पोस्टीक #उडदाचेलाडू

Комментарии

Информация по комментариям в разработке