सर्वाधिक उत्पादन घेताना चांगल्या दर्जाचे उत्पादन मिळते, चांगले व अधिक उत्पादन अगदी सहज शक्य आहे, कमी खर्चात अधिक उत्पादन म्हणजेच वसंत शेवगा शेती, मला खात्री आहे हा व्हिडीओ आपणास नक्कीच आवडेल. तुमचा वेळ वाया जाणार नाही.
मला खात्री आहे आपणास माझं काम आवडलं असेल, मी शेती करत असताना दररोज नवनवे प्रयोग करतो व त्याचे रिझल्ट चांगले मिळाले नंतर आपल्या समोर घेऊन येतो, शेवगा शेती सोपी आहे याची मी आपणास खात्री देतो, वसंत शेवगा शेती करत असताना आपणास लागवडीपासून उत्पादन काळात पूर्ण मोफत मार्गदर्शन मिळेल, माझे व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला उत्पादन किती याबाबत नक्कीच शंका नसावी, कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी अशी वसंत शेवगा शेती आहे, शेवगा शेतीसाठी आपण आता योग्य ठिकाणी आलात व त्यास मी पूर्ण पात्र राहील याची देखील खात्री देतो धन्यवाद !
वसंत शेवगा शेती
संजय गायकवाड
मु. पो. शेटफळे, ता. आटपाडी, जि. सांगली.
मो. नं. - ९२८४२६६०११
Maharashtra 415306
https://maps.app.goo.gl/qF1rmQUJrNSyq...
१) "वसंत शेवगा बियाणे"
• Shevga biyane / शेवगा बियाणे
नैसर्गिक शेवगा बियाणे !
निरोगी झाडावर निवड पद्धतीने विकसित केलेले वसंत शेवगा बियाणे !
मध्यम लांब शेंग !
हिरवीगार शेंग व सर्वाधिक चकाकी !
मोफत मार्गदर्शन !
यशस्वी शेवगा शेती !
उत्तम संघटन !
वसंत शेवगा शेती
शेवगा बियाणे
वाण : वसंत
किंमत :
२५०० रू किलो, 1kg (दोन एकर)
१२५० रू अर्धा किलो 500gm(१एकर)
७०० रू पाव किलो 250gm(अर्धा एकर)
सोबत खालील सर्व सुविधा मोफत
कुरिअर सेवा (संपूर्ण भारतात)
माहिती पुस्तक (शेवगा शेती एक वरदान)
ट्रायकोडर्मा (बीजप्रक्रिया करणेस)
मार्गदर्शन (पूर्णवेळ लागवड ते उत्पादन)
२) "नवीन शेवगा लागवड"
• नवीन शेवगा लागवड,
नवीन शेवगा लागवड केली, इतर पिकांच्या तुलनेत शेवगा लागवड फार सोपी, कमी खर्चाची तसेच सहज व चांगले उत्पादन देणारी असते,
३) "नोव्हेंबरमध्ये उत्पादन घेण्यासाठी छाटणी, नवीन हंगामाची तयारी"
• शेवगा छाटणी, नोव्हेंबरमध्ये उत्पादन घेण्या...
नोव्हेंबरच्या शेवटी उत्पादन घेण्यासाठी ऑगस्टच्या शेवटी खरड छाटणी घ्यावी, सप्टेंबरमध्ये पंजा छाटणी व सप्टेंबरच्या शेवटी हलकी छाटणी करावी जेणेकरून पावसाळी दिड महिना हा वाढीसाठी योग्य राहील व पाऊस थांबला की बहार अवस्था सुरू होईल म्हणजे तेजीमध्ये किमान दोन महिने चांगला बाजारभाव मिळेल
४) "शेवगा छाटणीनंतर पाच आठवड्याची स्थिती"
• शेवगा छाटणीनंतर पाच आठवड्याची स्थिती, (भाग...
खरड छाटणीनंतर दिड महिना वाढीची अवस्था असते, त्यानंतर बहार अवस्था सुरू होते,
५) "शेवगा शेंगा तोडणीची लगबग सुरू"
• शेवगा शेंगा तोडणीची लगबग सुरू
शेवगा शेंगा तोडणी म्हटले की खूप तयारी करावी लागते, पूर्वतयारी चांगली केली तर वेळ आणि पैशाची बचत होते, शिवाय तोडणी सोपी होते
६) "शेवगा शेतकरी ते थेट ग्राहक विक्री"
• शेवगा, शेतकरी ते थेट ग्राहक विक्री
वर्षातून एकदा उन्हाळी दोन महिने शेवगा बाजारभाव कमी राहतात व आपले उत्पादन दरम्यान चांगले येते पण फार चांगले पैसे बनत नाहीत मग आपण उत्पादन किमान सहा महिने टिकवून ठेवले तर चांगले पैसे होतात मात्र बदलते वातावरण पाहिले तर अवघड आहे तरीही मी या वर्षी मागील अडीच महिन्यापासून दररोज उत्पादन घेतले आहे व पुढील पाच महिने घेणार आहे, इथून पुढच्या काळात "शेतकरी ते थेट ग्राहक विक्री" सुरू केली आहे, यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल व ग्राहकांना स्वस्त शेंगा मिळतील
७) "सदाबहार वसंत बहार"
• सदाबहार ! वसंत शेवगा बहार ! (मराठी) (संगीत...
शेवगा शेती करत असताना बहार अवस्था हा सर्वात महत्वाचा काळ असतो, योग्य वेळी बहार सुरू होणे व फुलगळ न होऊ देता अधिक उत्पादन तयार करणे फार महत्वाचे आहे, या व्हिडीओ मध्ये शब्दांकित माहिती दिली आहे
८) "शेवगा शेती म्हणजे मधमाशीसाठी मधुबन"
• शेवगा बहार आणि मधमाशी
मधमाशी ही मित्रकीटक आहे, मधमाशीशिवाय उत्पादन अवघड आहे, शेवगा शेतीसुद्धा अपवाद नाही, मधमाशीसाठी आपली शेती 'मधूबन'कशी बनवावी हे सांगणारा एक छोटा प्रयत्न !
९) "शेवगा शेती आंतरपीक कोथिंबीर"
• शेवगा शेती आंतरपीक कोथिंबीर
शेवगा शेती म्हटले की संपूर्ण रान सावलीने झाकून येते त्यामुळे आंतरपीक म्हणून उन्हाळी कोथिंबीर लागवड करून आपण चांगले पैसे मिळवू शकतो, उन्हाळी कोथिंबीर म्हटले की जास्त उन्हामुळे येत नाही मात्र शेवगा शेती मध्ये नैसर्गिक झाडांची सावली तयार असते त्यामुळे कोथिंबीर लागवड शक्य आहे शिवाय उन्हाळ्यात कोथिंबीरचे दर तेजीत असतात आणि कोथिंबीर लागवडीमुळे शेवगा पिकांची वाढ व उत्पादन देखील चांगले मिळते, संपूर्ण रानातून मुळांना अन्न मिळते, मी मागील चार वर्षांपासून कोथिंबीर लागवड करतो व चांगले उत्पादन देखील घेतो आहे,
१०) "एकरी तीस टन उत्पादन"
• शेवगा शेती, एकरी ३० टन उत्पादन म्हणजेच वसं...
सर्वाधिक उत्पादन घेताना चांगल्या दर्जाचे उत्पादन मिळते, चांगले व अधिक उत्पादन अगदी सहज शक्य आहे, कमी खर्चात अधिक उत्पादन म्हणजेच वसंत शेवगा शेती,
११) "शेवगा लागवड ते उत्पादन केलेला प्रवास"
• शेवगा लागवड ते उत्पादन केलेला प्रवास, shew...
शेवगा शेती करताना राणाची मेहनत, ठिबक सिंचन, लागवड पद्धत, शेंडा खुडणी, खत नियोजन, किड नियंत्रण, आंतरपीक, बेड पद्धत अशी सर्व माहिती या व्हिडीओ द्वारे समोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे
१२) "रात्री पाहिलेली शेवगा शेती"
• रात्री पाहिलेली शेवगा शेती ! (मराठी) (संगी...
आपण शेतकरी शेतीचं बरीचशी काम दिवसा करतो, मग ती खतनियोजन, पाणीनियोजन, शेंडा खुडणे, फवारणी, खुरपणी वगैरे वगैरे, आणि रात्री लाईट असेल तर पाणी सुरू करून घरी थांबतो मात्र आपण कष्ट करून उभं केलेलं पीक रात्री कधी पहिलंय का ? नाही ना मग हा व्हिडिओ पहा एक सर्वोत्तम शेवगा शेतीचे दर्शन होईल व हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहण्याचा मोह होईल ! ही नुसती चित्रफीत नसून बरेच काही लेखणीतुन देत आहे,
Информация по комментариям в разработке