11 मारुती दर्शन | समर्थ रामदास स्वामी स्थापित 11 मारूती दर्शन | 11 Maruti Darshan Temple Vlog.

Описание к видео 11 मारुती दर्शन | समर्थ रामदास स्वामी स्थापित 11 मारूती दर्शन | 11 Maruti Darshan Temple Vlog.

#11marutidarshan #samarthramdasswami #hanuman #jayshriram #temple #devdarshan #shahapur #travelvlog

नमस्कार मित्रांनो 🙏

या व्हिडीओ मध्ये आपण आज समर्थ रामदास स्वामी स्थापित 11 मारूती चे दर्शन दाखवणार आहोत.

११ मारूती दर्शन 🚩🙏

प्रसिद्ध अकरा मारुती : समर्थ रामदास स्वामी स्थापित अकरा मारुतींची माहिती.

११ मारूती दर्शन Map-
https://goo.gl/maps/xyFrqzoyc62LJT356

॥ जय हनुमान ॥ ॥ जय श्री राम ॥

१. मठातील प्रताप मारूती, उंब्रज .
२. प्रताप मारूती, माजगाव.
३. दास मारुती, चाफळ.
४. वीर मारुती, चाफळ.
५. खडीचा मारूती, शिंगणवाडी.
६. महारूद्र मारुती, मसुर.
७. प्रताप मारुती / चुन्याचा मारूती शहापूर
८.बहेचा मारुती
९. वीर मारुती बत्तीस शिराळा.
१०. पारगावचा मारूती.
११. मनपाडळेचा मारुती.

उंब्रज ते माजगाव अंतर- ८ कि.मी.
माजगाव ते चाफळ अंतर- २.७ कि.मी.
चाफळ ते शिंगणवाडी अंतर-2.6 कि.मी.
शिंगणवाडी ते मसुर अंतर- २० कि.मी.
मसुर ते शहापूर अंतर- ४.० कि.मी.
शहापूर ते बहे अंतर- ३९ कि.मी.
बहे ते बत्तीस शिराळा- ३० कि.मी.
बत्तीस शिराळा ते पारगाव- २२ कि.मी.
पारगाव ते मनपाडळे - ८.२ कि.मी

समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रातील चाफळ आणि जवळच्या परिसरात सातारा, कराड, कोल्हापूर मध्ये 11 ठिकाणी मारुतीच्या मूर्त्यांना स्थापित केले.

आसेच नव-नवीन व्हिडीओ बघण्यासाठी आपल्या -
Travelling India या Facebook, Instagram आणि You Tube Channel ला Follow करा -

Facebook page-

https://www.facebook.com/profile.php?...

Instagram page-

https://www.instagram.com/travelling_...

Комментарии

Информация по комментариям в разработке