Maharashtra Times Live | Beed Lok Sabha | टक्का वाढला, बाप्पा चिंतेत, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Описание к видео Maharashtra Times Live | Beed Lok Sabha | टक्का वाढला, बाप्पा चिंतेत, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

#BeedLokSabha #DhananjayMunde #PankajaMunde #BajrangSonawane #MaharashtraTimes

बीड लोकसभा मतदारसंघात मविआचे बजरंग सोनवणे विरूद्ध महायुतीच्या पंकजा मुंडेंमध्ये लढत झाली. बीडमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली असतानाच बोगस मतदान झाल्याचा आरोप बजरंग सोनवणेंनी केला. बोगस मतदान झाल्याचा आरोप करत सोनवणेंनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. मात्र, मतांची टक्केवारी वाढली असल्याने काय समीकरणं बदलू शकतात, याचं विश्लेषण केलं आहे पत्रकार गणेश सावंत यांनी.

Комментарии

Информация по комментариям в разработке